Related Posts

राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 65 वसतिगृहे सुरू;उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्येही जागा निश्चितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

<p><strong>&&num;8211&semi; मुलींच्या वसतीगृहातील सुरक्षाव्यवस्थेत वाढ&comma; डेअरीच्या पडीक जागांचाही वसतीगृहासाठी वापर &&num;8211&semi; इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> इतर मागास प्रवर्गाच्या &lpar;ओबीसी&rpar; विद्यार्थ्यांसाठी राज्यात 65 नवी वसतिगृहे सुरू करण्याचे काम इतर मागास बहुजन कल्याण विभागाने पूर्ण केले असून या उपक्रमाचे श्रेय मंत्री अतुल सावे यांना दिले पाहिजे&comma; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले&period; सदस्य मनिषा चौधरी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>दहा–बारा वर्षे अडकलेला प्रश्न मार्गी लावला – मुख्यमंत्री<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की&comma; या वसतीगृहासंदर्भात आपण दहा-बारा वर्षे चर्चा करत होतो&comma; परंतु प्रश्न काही पुढे जात नव्हता&period; मंत्री अतुल सावे यांना हा विभाग मिळाल्यानंतर मी त्यांना विनंती केली की प्रत्येक वसतिगृहासाठी जागा शोधा आणि त्या ठिकाणी व्यवस्था उभ्या केल्याचा आनंद असून आज 65 वसतीगृह सुरू झाली आहेत&period; भाड्याच्या इमारतीत वसतीगृहे न चालवता प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र जागा असावी&comma; या उद्दिष्टाने जागा शोधण्याचे काम सुरू ठेवण्यात आले असून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जागा निश्चित झाल्या आहेत&period; महसूल विभागाकडून पुणे&comma; जालना&comma; बुलढाणा&comma; भंडारा&comma; वर्धा&comma; गडचिरोली&comma; रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये जमीन प्रत्यार्पित झाली आहे&period; तसेच इतर विविध विभागांकडून हस्तांतरित झालेल्या जागांमध्ये –सोलापूर&comma; सांगली&comma; धुळे&comma; धाराशिव&comma; अमरावती&comma; अकोला&comma; यवतमाळ&comma; वाशिम&comma; चंद्रपूर&comma; गोंदिया – येथेही वसतिगृहांसाठी जमीन उपलब्ध झाली आहे&period; नागपूर&comma; कोल्हापूर&comma; सातारा&comma; नाशिक&comma; जळगाव&comma; नंदुरबार&comma; लातूर&comma; नांदेड&comma; हिंगोली&comma; बीड&comma; परभणी&comma; सिंधुदुर्ग&comma; पालघर&comma; छत्रपती संभाजीनगर&comma; अहिल्यानगर या जिल्ह्यात जमीन हस्तांतरण प्रक्रिया सुरु असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>इतर मागास बहुजन कल्याण मंत्री सावे म्हणाले की&comma; सर्व आयुक्त व जिल्हाधिकारी यांना सहा महिन्यांत संपूर्ण अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत&period; डेअरी विभागाकडे पडून असलेल्या जागाही वापरात आणून जवळपास 10 ठिकाणी अतिरिक्त जमीन उपलब्ध करण्यात आली आहे&period; ओबीसी विद्यार्थ्यांसाठी &OpenCurlyQuote;आधार’ व &OpenCurlyQuote;स्वयम’ या दोन योजनांद्वारे प्रत्येक जिल्ह्यात 600 &plus; 600 असे 1200 विद्यार्थी लाभार्थी आहेत&period; विद्यार्थ्यांना 38&comma;000 ते 60&comma;000 रुपये पर्यंत आर्थिक साहाय्य थेट डीबीटीद्वारे दिले जात आहे&period;आरे डेअरी परिसर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील झोन असल्याने तिथे वसतिगृह उभारण्यास सध्या परवानगी मिळू शकत नाही&period; परंतु विशेष प्रकरणातून परवानगी मिळाली तर पर्याय पुन्हा तपासण्यात येईल&period; सर्व मुलींच्या वसतिगृहांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून तपासणी यंत्रणा कार्यरत आहे&period; फ्लाईंग स्क्वॉड नियुक्त करण्याच्या निर्णयाची प्रक्रियाही सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी सदस्य नाना पटोले&comma; अमित देशमुख&comma; राहुल कुल आणि योगेश सागर यांनी चर्चेत सहभाग घेतला&period;<&sol;p>&NewLine;