Related Posts

अखिल भारतीय जनसंघ आणि करणी सेना यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूरच्या रेल्वे टेशनवर स्वागत !

<p><strong>&&num;8211&semi; चक्रवर्ती महाराज दशरथ यांचे राजमहल व बाबा रामप्रसाद यांच्या मोठ्या आखाडा &lpar;बडी जगह&rpar; रामकोट&comma; अयोध्या येथे महाराज देवेंद्र प्रसादाचार्य &lpar;बिंदुगाघ्यांचार्य&rpar;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>दशरथ महालाचे महंत रामप्रसाद महाराज व अखिल भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव संघटनेचे प्रमुख संतोषजी तिवारी हे 110 पंडित सहकर्मी सोबत बनारस ते रामेश्वरम् करिता निघाले तेव्हा नागपुर रेल्वे स्टेशन परिसरात हिमांशुजी बन्सोड यांच्या नेतृत्वात भव्य शोमायात्रा&comma; पुप्पवृष्टी&comma; वाद्यवादन&comma; तसेच ध्वज आणि बॅनर यांच्या माध्यमातुन सर्वांचे स्वागत करण्यात आले&period; तसेच त्यांच्या स्वागतासाठी प्रमुख उपस्थितीत करणी सेनेचे गजेन्द्रसिंह राठौर शहर अप्यक्ष&comma; साईसिंह राठौर &lpar;नवरंग फ्लेक्स ग्राफिक्स&rpar;&comma; विजेन्दरसिंह राठोर &lpar;गंगेश इक्रस्ट्रक्च&rpar; नितिन मिश्रा &lpar;सामाजिक कार्यकर्ता&rpar;&comma; देवेन्रसिंह राठौर &lpar;नवरंग मिष्ठाण मंडार&rpar; तसेच ऋपभजि बन्सोड&comma; डॉ&period; रजत बजाज &lpar;ऑर्थोडेटिस्ट&rpar; रपेश मार्य&comma; विकास मालखेडे&comma; अड&period; अभिनव दुबे&comma; शशांक कुमरे&comma; साहिल देवतळे&comma; ओम पारधी&comma; सर्वानी महाराजां चे स्वागत करून दर्शनाच लाभ घेतला&period;<&sol;p>&NewLine;