Related Posts

अर्थसंकल्पाद्वारे जनतेच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न – सचिव डॉ. विलास आठवले

<p><strong>Ø à¤°à¤¾à¤·à¥à¤Ÿà¥à¤°à¤•à¥à¤² संसदीय परिषदेचा तिसरा दिवस<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p style&equals;"text-align&colon; left"><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> राज्यातील जनतेच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्याचा संकल्प करून त्यासाठी निधीची तरतूद करणे&comma; विधिमंडळाच्या पटलावर हा दस्त ठेवून त्यास मंजूर करुन घेत पुढे निधीचे वितरण संबंधित विभागांना करण्याची संपूर्ण प्रक्रिया अर्थसंकल्प मांडताना पाळली जाते&comma; अशी माहिती राज्य विधानमंडळाचे सचिव डॉ&period; विलास आठवले यांनी राज्यभरातील विविध विद्यापिठांच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आज येथे दिली&period;<&sol;p>&NewLine;<p> à¤µà¤¿à¤§à¤¾à¤¨à¤­à¤µà¤¨à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ आयोजित 51 व्या राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्गात &OpenCurlyQuote;अर्थसंकल्प मंजूर करण्याची प्रक्रिया’ विषयावर डॉ&period; आठवले यांनी विचार मांडले&period; राज्य विधानमंडळाच्या सचिव मेघना तळेकर यावेळी उपस्थित होत्या&period;<&sol;p>&NewLine;<p>राज्यघटनेतील तरतुदीनुसार देशातील सर्व शासकीय विभागांना आगामी काळात येणाऱ्या खर्चाचे विवरण देणे क्रमप्राप्त असते&period; त्यानुसार प्रत्येक राज्यामध्ये वित्त व नियोजन विभाग हा त्या राज्यातील सर्व विभागाकडून खर्चाचे विवरणपत्र एकत्र करतो&period; यानंतर वित्तीय विवरणपत्र तयार करण्यात येते&period; जनतेच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सरकारद्वारे आगामी वर्षाच्या उद्देशपुर्तीचा अंदाज बांधला जातो व तसे नियोजन करण्यात येते&period; शासनाकडे विविध कर व अन्य माध्यमातून येणारा महसूल व आगामी खर्च याचा ताळमेळ करण्यात येतो&comma; असे डॉ&period; आठवले म्हणाले&period;<img class&equals;"alignnone wp-image-23976 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;12&sol;अर्थसंकल्पाद्वारेजनतेच्याइच्छा-आकांक्षापूर्णकरण्याचाप्रयत्न3&lowbar;copy&lowbar;800x482&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"481" &sol;><&sol;p>&NewLine;<p>शासनाच्या संपूर्ण विभागांकडून प्राप्त मागणीच्या आधारे वित्त व नियोजन विभाग अर्थसंकल्प तयार करतो&period; ही संपूर्ण प्रक्रिया गोपनीय असते&period; विधिमंडळाच्या पटलावर अर्थसंकल्प मांडल्यानंतर विधानसभेत तो मंजूर करण्यात येतो व दोन्ही सभागृहात त्यावर चर्चा होते&period; अर्थसंकल्प मंजूर करण्याचा अधिकार फक्त विधानसभेलाच आहे&comma; असे नमूद करत विधानमंडळाने पारीत केलेला अर्थसंकल्प राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येतो व पुढे त्याचे अधिनियमात रूपांतर होते&period; विविध जनकल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून जनतेचे जीवनमान सुधारण्यासाठी अर्थसंकल्पातील निधींचे विविध लेखाशिर्षाद्वारे संबंधित विभागांना वितरण करण्यात येते&period; भारताचे महानियंत्रक या अर्थसंकल्पातील खर्चाची तपासणी करतात&period;<&sol;p>&NewLine;<p>अर्थसंकल्पातील आकस्मिक व एकत्रित निधी&comma; विविध कल्याणकारी योजनांवर होणारा खर्च&comma; करांद्वारे शासनास प्राप्त होणारा निधी&comma; वित्तीय वितरणपत्र तसेच धनविधेयकासंदर्भातील विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे अधिकार आदींविषयी विविध उदाहरणांद्वारे डॉ&period; आठवले यांनी विषयाची सविस्तर मांडणी केली&period;<&sol;p>&NewLine;<p>विधिमंडळाच्या विशेषाधिकारांबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले&period; याविषयावर प्रकाश टाकतांना जनतेतून निवडून येऊन राज्य विधिमंडळाचे सदस्य होण्याची प्रक्रिया&comma; सदस्यास देण्यात येणारी शपथ&comma; जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी सदस्याकडून करण्यात येणारा संसदीय आयुधाचा उपयोग याविषयी त्यांनी माहिती दिली&period; सर्वसामान्य जनतेसाठी कायदे तयार करणारे विधीमंडळ व त्याचे सदस्य यांची मानहानी करणारे वक्तव्य व सदस्यांना कर्तव्यापासून दूर करण्याची कृती किंवा सदस्याची प्रतिमा मलिन करणे हे विधीमंडळ सदस्याच्या विशेषाधिकाराचे उल्लंघन समजण्यात येते&period; विधीमंडळ व त्याच्या सदस्यांचा आदर सामान्य माणसांनी राखणे अपेक्षित असते&period; त्याचे उल्लंघन झाल्यास विशेषाधिकार समितीकडे हा विषय जातो&period; या समितीला अर्धन्यायिक अधिकार प्राप्त असल्याने विधीमंडळ व सदस्यांचे विशेषाधिकार अबाधित राखल्या जातात&period; ही बाब डॉ&period; आठवले यांनी विविध उदाहराणांद्वारे समजावून सांगितली&period;<&sol;p>&NewLine;