Related Posts

शेतमजूर व ग्रामीण कामगारांचे नारे,निदर्शने

<p><strong>&&num;8211&semi; तहसीलदारांना दिले मागण्यांचे निवेदन <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>बेला &colon;-<&sol;strong> अब्जाधीशांच्या तावडीतून सत्ता जावी&comma; गणेश कुमार यांचा राजीनामा&comma; एस आर प्रक्रिया रद्द&comma; निवडणूक प्रक्रियेत सुधारणा&comma; वास्तव्यासाठी जमिनीचा पट्टा नावे करा वन हक्के दावे मंजूर करा दुष्काळग्रस्त भागातील शेतमजुरांना तीस हजार रुपयाची आर्थिक मदत 60 वर्षावरील नागरिकांना पाच हजार रुपये दरमहा पेन्शन लागू करा&period; बेला व इतर नद्यांमध्ये होणारा दूषित पाणीपुरवठा बंद करा आधी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शेतमजूर व इतर ग्रामीण कामगार युनियन लालबावटाच्या वतीने बेला येथे अप्पर तहसील कार्यालया समोर नारे निदर्शने करीत घोषणाबाजी करण्यात आली&period; संबंधित मागण्यांचे निवेदन अप्पर तहसील कार्यालयात देण्यात आले&period; याप्रसंगी जिल्हाध्यक्ष तुळशीराम तेलघरे&comma; माकप चे जिल्हा सचिव अरुण लाटकर&comma; मनोहर मुळे&comma;बेला युनिट अध्यक्ष देविदास तराळे&comma; लीलाधर शिंदेकर&comma; विनोद दालवणकर&comma; गणपत वराडे व अनेक शेतमजूर नागरिक उपस्थित होते&period; जिल्हा सचिव अरुण लाटकर यांनी नारे निदर्शने करणाऱ्या उपस्थित शेतमजुरांना मौलिक मार्गदर्शन केले&period; घोषणाबाजी प्रसंगी १४० शेतमजूर नागरिक उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;