spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पीपीआयडी आक्रमण युवक संघटनेतर्फे स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

नागपूर :- संत गाडगे बाबा महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज पीपीआयडी आक्रमण युवक संघटनेतर्फे स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा प्रभारी ओपुल तमगाडगे, राहुल मदामे, सुरज पुराणिक, विशाल बनसोड, रवी पाटील, धनराज हाडके, जमींदार जी,निखिल ढेंगरे, आतिश सांभारकर, अश्विन पाटील, प्रविण अडकिणे, संदीप चव्हान इत्यादी कार्यकर्ते यांनी अभिवादन केले

.

Popular Articles