spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भेंडाळा येथे आज एक दिवसीय कबड्डी स्पर्धा

किशोर साहू, मौदा :- मागील तीन वर्षाप्रमाणे यंदा चौथ्या वर्षीही भेंडाळा येथे उद्या बुधवार दिनांक 24 डिसेंबरला जिल्हा परिषद शाळा येथे ओम स्टार क्रीडा मंडळ तर्फे भव्य एक दिवसीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटनाला गावातील तालुक्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी,पुढारी,मान्यवर उपस्थित राहणार असून त्यांच्यातर्फे विजेत्या चमूंना रोख रकमेसह आकर्षक ट्रॉफ्या, खेळाडू पोशाख कीट देण्यात येणार आहे. तरी या कबड्डी स्पर्धेला उपस्थित राहण्याचे आव्हान आयोजक समिती व समस्त भेंडाळा ग्रामवासीयांनी केले आहे.

Popular Articles