spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मिशन 2027 अंतर्गत – 2027 पूर्वी विदर्भ राज्य मिळवणारच – ॲड. वामनराव चटप

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली त्यावेळी विदर्भवादी नेते ॲड वामनराव चटप अरुण केदार सुनील चोखारे मुकेश मासुरकर श्रीनिवास खांदेवाले तात्यासाहेब मते या सर्वांची उपस्थिती होती.

Popular Articles