spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

रक्तदान, नेत्र तपासणी, चष्मे वाटप आणि मोतियाबिंदु शल्यक्रिया शिबिर

खापा, वार्ताहर :- संत पतीराम महाराज पुण्यतिथी सोहळ्यानिमित्ताने दि. ६ फेब्रुवारी शुक्रवारला सकाळी १०:३० वाजता “श्री मुरलीधर देवस्थान ट्रस्ट, खापा” च्यावतीने डागा शासकीय स्त्री रुग्णालय, नागपूर द्वारा रक्तदान शिबिर तसेच हलबा समाज महासंघ सांस्कृतिक भवन व महात्मे नेत्र पेढी व नेत्र रुग्णालय, नागपूर यांच्यातर्फे नेत्र तपासणी, चष्मे वितरण व मोतीयाबिंदू शल्यक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला उपस्थित राहून सर्वांनी सहकार्य करावे, अशी निवेदन आयोजकांनी केले आहे.

Popular Articles