spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

विभागीय आयुक्त कार्यालयात शहिदांना अभिवादन 

नागपूर :- थोर क्रांतिकारक शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना शहीद दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन करण्यात आले.

आयुक्तालयात आयोजित कार्यक्रमात अपर आयुक्त सामान्य प्रशासन तेजुसिंग पवार यांनी शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Popular Articles