अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने प्रा. यशवंतराव केळकर जन्मशताब्दी कार्यक्रम उद्या शनिवारी 25 एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता कविवर्य सुरेशभट सभागृहात विशेष उपस्थिती डॉ मोहनजी भागवत आणि राष्ट्रीय संघटनमंत्री आशिष चौहान यांची उपस्थिती राहतील. असे पत्रकारांना देवाशिष गोतरकर यांनी सांगितले.मंचावरील वैष्णवी पांडे हजर होती.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने प्रा. यशवंतराव केळकर जन्मशताब्दी कार्यक्रम उद्या
Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

