अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने प्रा. यशवंतराव केळकर जन्मशताब्दी कार्यक्रम उद्या

0
48

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने प्रा. यशवंतराव केळकर जन्मशताब्दी कार्यक्रम उद्या  शनिवारी 25 एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता कविवर्य सुरेशभट सभागृहात विशेष उपस्थिती डॉ मोहनजी भागवत आणि राष्ट्रीय संघटनमंत्री आशिष चौहान यांची उपस्थिती राहतील. असे पत्रकारांना देवाशिष गोतरकर यांनी सांगितले.मंचावरील वैष्णवी पांडे हजर होती.