नागपूर :- नुकतेच डीबीए नागपूर च्या निवडणुका पार पडल्या. त्या निवडणुकीत विक्रम आणि प्रकाश जयस्वाल यांनी डीबीएच्या १३७ वर्षांच्या इतिहासात ते पुन्हा निवडून येऊन अध्यक्षपद मिळविणे शक्य झाले. जयस्वाल समाजाची सर्वोच्च संघटना असलेल्या जयस्वाल सभेचे अध्यक्ष राजीव जयस्वाल यांच्या शुभहस्ते हा सोहळा मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सभेचे कोषाध्यक्ष राजेश, महिला समितीच्या अध्यक्षा अनिता, महिला समितीच्या संस्थापिका हेमलता, आरती, सुविधी, युवा समितीचे सदस्य संदीप, गौरव, सुमेरजी, गणेश, राजु, बबलू हे उपस्थित होते.
137 वर्षाच्या इतिहासात डीबीएचे विक्रम आणि प्रकाश जयस्वाल यांचा सत्कार राजीव जयस्वाल यांच्या हस्ते









