spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अनुसूचित जाती मोर्चातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

 
अनुसूचित जाती मोर्चा नागपूर महानगर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार 
नागपूर २५ : महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री  देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिक्षक सहकारी बैंक येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अनुसूचित जाती मोर्चा नागपुर महानगर तर्फे भव्य गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे माजी आमदार प्रा.अनिल सोले राज्याचे अनुसूचित जाती जमाती आयोगचे उपाध्यक्ष  धर्मपाल मेश्राम, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, सुभाष पारधी, रामभाउ अंबुलकर, दिलीप हाथीवेड,भैयासाहेब भीगाने, सुधीर जाम्भुलकर, सतीश सिरसवान,  राहुल ऊके, शंकर मेश्राम, अनंत जगनीत, मोहिनी रामटेके, हिमांशु पारधी, इंद्रजीत वासनिक, महेंद्र प्रधान आणि प्रविण पाटील सह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते तसेच मोठ्या संख्यने गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व अनुसूचित जाती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

Popular Articles