– तालुक्यातील आठ शाळेचा १०० % निकाल
कन्हान :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमि क शिक्षण मंडळाने मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परिक्षेचा निकाल ऑनलाईन जाहिर के ला असुन यात पारशिवनी तालुक्यातुन एकुण २७ शाळेतुन १६३८ विद्यार्थ्यानी इयत्ता दहावीची परिक्षा दिली असुन १५१३ विद्यार्थी उत्तिर्ण झाल्याने तालुक्या चा ९२.३६ % निकाल लागला असुन तालुक्यातील आठ शाळेचा १०० % निकाल लागला आहे.
१) यशवंत विद्यालय वराडा येथिल ३३ विद्यार्थ्या नी इयत्ता दहावीची परिक्षा दिली असुन ३३ ही विद्यार्थी उत्तिर्ण झाल्याने या विद्यालयाचा १०० % निकाल लागला आहे. यात डिस्टीक्शन – ०२, ग्रेड १ – २०, ग्रेड २ – ०८, पास ग्रेड- ०३ असे एकुण ३३ विद्यार्थी उत्तिर्ण झाले. २) नवप्रतिभा हायस्कुल दहेगाव (जोशी) येथि ल ०९ विद्यार्थ्यानी इयत्ता दहावीची परिक्षा दिली असुन ०९ ही विद्यार्थी उत्तिर्ण झाल्याने या हायस्कुलचा १०० % निकाल लागला आहे. यात डिस्टीक्शन – ००, ग्रेड १ – ०४, ग्रेड २ – ०४, पास ग्रेड- ०१ असे एकुण ०९ विद्यार्थी उत्तिर्ण झाले. ३) बीकेसीपी स्कुल कन्हान इंग्रजी माध्यम येथिल १०९ विद्यार्थ्यानी इयत्ता दहावी ची परिक्षा दिली असुन १०९ ही विद्यार्थी उत्तिर्ण झाल्याने या विद्यालयाचा १०० % निकाल लागला आहे. यात डिस्टीक्शन – ८२, ग्रेड १ – २४, ग्रेड २ – ०३ , पास ग्रेड- ०० असे एकुण १०९ विद्यार्थी उत्तिर्ण झाले . ४) विद्या मंदीर हायस्कुल कामठी कॉलरी खदान नं.३ येथिल ५१ विद्यार्थ्यानी इयत्ता दहावीची परिक्षा दिली असुन ५१ ही विद्यार्थी उत्तिर्ण झाल्याने या हायस्कुल चा १०० % निकाल लागला आहे. यात डिस्टीक्शन – २८, ग्रेड १ – २०, ग्रेड २ – ०३, पास ग्रेड- ०० असे एकुण ५१ विद्यार्थी उत्तिर्ण झाले. ५) अखिलेश हायस्कु ल साटक येथिल २३ विद्यार्थ्यानी इयत्ता दहावीची परिक्षा दिली असुन २३ ही विद्यार्थी उत्तिर्ण झाल्याने या हायस्कुलचा १०० % निकाल लागला आहे. यात डिस्टीक्शन – ००, ग्रेड १ – ०५, ग्रेड २ – १३, पास ग्रेड- ०५ असे एकुण २३ विद्यार्थी उत्तिर्ण झाले. ६) श्री नारायणा इंग्रजी माध्यम हायस्कुल कन्हान येथिल ११९ विद्यार्थ्यानी इयत्ता दहावीची परिक्षा दिली असुन ११९ ही विद्यार्थी उत्तिर्ण झाल्याने या हायस्कुलचा १०० % निकाल लागला आहे. यात डिस्टीक्शन – ६२, ग्रेड १ – ३९, ग्रेड २ – १८, पास ग्रेड- ०० असे एकुण ११९ विद्यार्थी उत्तिर्ण झाले. ७) जि प माध्यमिक हिंदी शाला कोळसा खदान नं.३ येथिल १० विद्यार्थ्यानी इयत्ता दहावीची परिक्षा दिली असुन १० ही विद्यार्थी उत्तिर्ण झाल्याने या हायस्कुलचा १०० % निकाल लागला आहे. यात डिस्टीक्शन – ००, ग्रेड १ – ०१, ग्रेड २ – ०५, पास ग्रेड- ०४ असे एकुण १० विद्यार्थी उत्तिर्ण झाले. ८) दिल्ली इंग्रजी माध्यम हायस्कुल येथिल २२ विद्यार्थ्यानी इयत्ता दहावीची परिक्षा दिली असुन २२ ही विद्यार्थी उत्तिर्ण झाल्याने या हायस्कुलचा १०० % निकाल लागला आहे. यात डिस्टीक्शन – ०६, ग्रेड १ – ०९, ग्रेड २ – ०२, पास ग्रेड- ०५ असे एकुण २२ विद्या र्थी उत्तिर्ण झाले. अश्या आठ शाळांचा १००% निकाल लागला आहे. १) केसरीमल पालीवाल विद्यालय पार शिवनी येथिल १७४ विद्यार्थ्यानी इयत्ता दहावीची परि क्षा दिली असुन १६४ विद्यार्थी उत्तिर्ण झाल्याने या विद्यालयाचा ९४.२५ % निकाल लागला आहे. २) बळीराम दखने हायस्कुल कन्हान येथिल १०१ विद्या र्थ्यानी इयत्ता दहावीची परिक्षा दिली असुन ८४ विद्या र्थी उत्तिर्ण झाल्याने या विद्यालयाचा ८३.१६ % निका ल लागला आहे. ३) हरिहर विद्यालय पारशिवनी येथि ल १०१ विद्यार्थ्यानी इयत्ता दहावीची परिक्षा दिली असुन ८० विद्यार्थी उत्तिर्ण झाल्याने या विद्यालयाचा ७९.२० % निकाल लागला आहे. ४) नुतन सरस्वती विद्यालय टेकाडी येथिल ४६ विद्यार्थ्यानी इयत्ता दहावी ची परिक्षा दिली असुन ४२ विद्यार्थी उत्तिर्ण झाल्याने या विद्यालयाचा ९१.३० % निकाल लागला आहे. ५) राष्ट्रीय आदर्श विद्यालय नवेगाव खैरी येथिल ६८ विद्या र्थ्यानी इयत्ता दहावीची परिक्षा दिली असुन ६२ विद्या र्थी उत्तिर्ण झाल्याने या विद्यालयाचा ९१.१७ % निका ल लागला आहे. ६) आदर्श हायस्कुल कन्हान येथिल ६४ विद्यार्थ्यानी इयत्ता दहावीची परिक्षा दिली असुन ४६ विद्यार्थी उत्तिर्ण झाल्याने विद्यालयाचा ७१.८७ % निकाल लागला आहे. ७) धर्मराज विद्यालय कन्हान येथिल १९३ विद्यार्थ्यानी इयत्ता दहावीची परिक्षा दिली असुन १८७ विद्यार्थी उत्तिर्ण झाल्याने या विद्यालयाचा ९६.८९ % निकाल लागला आहे. ८) लालबहादुर शास्त्री विद्यालय बाबुवाडा येथिल १२६ विद्यार्थ्यानी इयत्ता दहावीची परिक्षा दिली असुन १२२ विद्यार्थी उत्तिर्ण झाल्याने या विद्यालयाचा ९६.८२ % निकाल लागला आहे. ९) भारतीय आदर्श विद्यालय तामसवा डी येथिल २९ विद्यार्थ्यानी इयत्ता दहावीची परिक्षा दिली असुन २७ विद्यार्थी उत्तिर्ण झाल्याने विद्यालयाचा ९३.१० % निकाल लागला आहे. १०) पं. जवाहरलाल नेहरू हायस्कुल कन्हान येथिल ४१ विद्यार्थ्यानी इयत्ता दहावीची परिक्षा दिली असुन ३४ विद्यार्थी उत्तिर्ण झाल्याने या विद्यालयाचा ८२.९२ % निकाल लागला आहे. ११) राणी लक्ष्मी विद्यालय पारशिवनी येथिल ३४ विद्यार्थ्यानी इयत्ता दहावीची परिक्षा दिली असुन ३२ विद्यार्थी उत्तिर्ण झाल्याने या विद्यालयाचा ९४.११ % निकाल लागला आहे. १२) अखिलेश हायस्कुल माहुली येथिल २८ विद्यार्थ्यानी इयत्ता दहावीची परिक्षा दिली असुन २४ विद्यार्थी उत्तिर्ण झाल्याने या विद्याल याचा ८५.७१ % निकाल लागला आहे. १३) श्री नारा यणा हिंदी माध्यमिक शाला कन्हान येथिल ८७ विद्या र्थ्यानी इयत्ता दहावीची परिक्षा दिली असुन ८१ विद्या र्थी उत्तिर्ण झाल्याने या विद्यालयाचा ९३.१० % निका ल लागला आहे. १४) साईनाथ विद्यालय बोरडा येथिल ३७ विद्यार्थ्यानी इयत्ता दहावीची परिक्षा दिली असुन ३६ विद्यार्थी उत्तिर्ण झाल्याने या विद्यालयाचा ९७.२९ % निकाल लागला आहे. १५) श्री चक्रधर प्रभु माध्य मिक विद्यालय डोरली येथिल २७ विद्यार्थ्यानी इयत्ता दहावीची परिक्षा दिली असुन २२ विद्यार्थी उत्तिर्ण झाल्याने या विद्यालयाचा ८१.४३ % निकाल लागला आहे. १६) शासकिय माध्यमिक आश्रमशाळा कोलित मारा येथिल १७ विद्यार्थ्यानी इयत्ता दहावीची परिक्षा दिली असुन १६ विद्यार्थी उत्तिर्ण झाल्याने या विद्याल याचा ९४.११ % निकाल लागला आहे. १७) साईबाबा आश्रमशाळा टेकाडी येथिल ३३ विद्यार्थ्यानी इयत्ता दहावीची परिक्षा दिली असुन ३२ विद्यार्थी उत्तिर्ण झाल्याने या विद्यालयाचा ९६.९५ % निकाल लागला आहे. १८) तथागत विद्यालय करंभाड येथिल १८ विद्यार्थ्यानी इयत्ता दहावीची परिक्षा दिली असुन ०९ विद्यार्थी उत्तिर्ण झाल्याने या विद्यालयाचा ५० % निकाल लागला आहे. १९) सरस्वती न्यु इंग्लिश स्कुल कन्हान येथिल ३८ विद्यार्थ्यानी इयत्ता दहावीची परिक्षा दिली असुन ३७ विद्यार्थी उत्तिर्ण झाल्याने या विद्याल याचा ९७.३५ % निकाल लागला आहे.