किशोर साहू, मौदा :- आज 5 जून ला पर्यावरण दिनानिमित्त चाचेर मंडळसह इतरही मंडळा अंतर्गत येणाऱ्या गावागावांमध्ये एक पेड मॉ के नाम अंतर्गत वृक्षारोपणाच्या कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्याचे आव्हान पर्यावरण दिवस जिल्हा संयोजक तथा भाजपा जिल्हा महामंत्री रिंकेश चौरे, चाचेर मंडळ अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी गावागावातील बूथ मधील भाजपा व भाजयुमो पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोशल मीडियाच्या विविध ग्रुप वर संदेश टाकून केले आहे.








