spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आरोही डिजिटल कॉन्व्हेंट स्कुलच्या वतीने स्वातंत्र्य दिन साजरा

कामठी :- ग्राम विकास एज्यूकेशन सोसायटी द्वारा संचालित आरोही डिजिटल कॉन्व्हेंट स्कूल छत्रपती नगर कामठी च्या वतीने आज 15 आगस्ट स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला ग्राम विकास एज्यूकेशन सोसायटी चे सचिव श्री. पंकज रडके यांचा हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाला प्रामुख्याने आरोही डिजिटल कॉन्व्हेंट च्या संचालिका अपर्णा रडके, दिलीप मस्की, कुंता शेंडे (प्रिंसिपल), वैष्णवी शिंदे ( इन्चार्ज ), पायल दोरसेटवार, आकांशा रामटेके व मोठ्या संख्येने पालकांची उपस्थिती होती. कार्यक्रमा निमित्त बाल गोपाल मुलांनी अनेक महापुरुषा बद्दल माहिती माहिती व शिक्षणा मधली कविता आपल्या भाषणातून सांगितलं व कार्यक्रम यशस्वीरित्या आनंदमयी 15 आगस्ट स्वतंत्रदिन साजरा करण्यात आला.

Popular Articles