spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

ग्रामपंचायत कार्यालय धानोली येथे स्वातंत्र्य दिन सोहळा थाटात

किशोर साहू, मौदा :- ग्राम पंचायत कार्यालय धानोली येथे 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण चे कार्यक्रम सरपंच अमोल नरोले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच अमित तिल्लिखेडे , ग्रामपंचायत सदस्यगण, ग्रामकर्मचारी,आरोग्य कर्मचारी, रोजगार सेवक, अंगणवाडी, शिक्षकवृंद ,विद्यार्थीवृंद आणि समस्थ गावकरी यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यदिन सोहळा मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.

 

Popular Articles