किशोर साहू, मौदा :- खात – रेवराल जिल्हा परिषद क्षेत्रातील गट ग्रामपंचायत पिपरी (खंडाळा) अंतर्गत येणाऱ्या चारभा येथे मागील 3 वर्षांपूर्वीपासून बाल गणेश उत्सव मंडळातर्फे सुरू असलेले गणेश उत्सव यंदा 4 वर्षीही विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन उत्साहात व शांततेत सुरू आहे.
बाल गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रणाल रावत ,उपाध्यक्ष शशांक मनवाड़कर,सदस्यगण शैलेश कडू ,प्रज्वल मन्वाटकर ,लोकेश पटिए, गणेश गड़े, चंद्रशेखर पटिए, हिमांशु महाधुले, रितेश कोसरे, आर्यन सूर्यवंशी, नवनीत रावत, वेदांत पटिए, डेविड पटिए, ऋषिकेश भोंडे, किसान कोसरे ,कसक रावत, भावेश गड़े ,मिलिंन पटिए, आशिमा वाघमारे ,आस्था गड़े, वेद गड़े, वीरा भोंडे ,कनिष्क गड़े ,श्रुति राउत ,आकांक्षा पटिए, शीतल पटिए ,प्राची डडूरे परिश्रम घेत असून समस्त ग्रामवासी सहकार्य करत आहे.





