किशोर साहू :मौदा:- अरोली – कोदामेंढी जि. प.सर्कल अंतर्गत येणाऱ्या गावातील गणेश उत्सव मंडळाला मौदा तालुक्यातील भाजपा व भाजयूमो पदाधिकाऱ्यांनी भेटी देऊन, मंडळ पदाधिकाऱ्यांच्या उत्साह वाढविला.

याप्रसंगी भगवान बावनकुळे अध्यक्ष भाजपा मौदा तालुका, नरेश बावानकुळे सदस्य समन्वय समिती मौदा , चंद्रशेखर जाधव अध्यक्ष भाजपा अ.जा. मौदा तालुका, गोपाल गिरमेकर उपसरपंच कोदामेंढी ,अमोल नरोले सरपंच धानोली,विनोद गभने सरपंच तांडा ,दर्शना बागड़े सरपंच तोडली, रामपाल धांडे उपसरपंच तोडली , विनोद कारेमोरे माजी सरपंच सिरसोली ,गंगाधर डोरले अध्यक्ष तंटामुक्त समिती तांडा, कैलाश खराबे,शंकर भूरे, कोमल मेहर , मनोज वाणी, शंकर चाफले,विष्णु भूते, आनंदराव बांते, निखिल बडवाईक, प्रणय भुतांगे व गणेश मंडळचे सपूर्ण पदाधिकारी व सदस्यगण उपस्थित होते.





