Related Posts

ग्रामीण उद्योजकतेला चालना देण्यासाठी विकसित भारत २०४७ चा सर्वंकष विकास आराखडा तयार करा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

<p><strong>&&num;8211&semi; ग्रामोद्योग भरारी सन्मान पुरस्कारांचे राज्यपालांच्या हस्ते वितरण<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; मुंबईत दरवर्षी महिनाभराचा &OpenCurlyQuote;महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग महोत्सव’ आयोजित करण्याची राज्यपालांची सूचना<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> ग्रामीण भागातील पारंपरिक कौशल्ये&comma; नैसर्गिक साधनसंपत्ती आणि उद्योजकीय क्षमतेचा प्रभावी उपयोग करून रोजगार निर्मितीला चालना देण्यासह ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने विकसित भारत २०४७ च्या संकल्पनेशी सुसंगत असा सर्वंकष विकास आराखडा तयार करावा&comma; अशी सूचना राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केली&period;<&sol;p>&NewLine;<p>महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने आयोजित &OpenCurlyQuote;ग्रामोद्योग भरारी सन्मान पुरस्कार २०२५ व २०२६’ वितरण सोहळ्यात ते बोलत होते&period; लोकभवन येथे झालेल्या या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते विविध जिल्ह्यांतील यशस्वी ग्रामोद्योग उद्योजकांचा गौरव करण्यात आला&period; ग्रामीण उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी मंडळ करीत असलेल्या कार्याचे कौतुक करून त्यांनी पुरस्कारप्राप्त उद्योजकांचे अभिनंदन केले&period;<img class&equals;"alignnone wp-image-71664 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;11&sol;ग्रामोद्योगभरारीसन्मानपुरस्कारांचेराज्यपालांच्याहस्तेवितरण-7&lowbar;copy&lowbar;800x533&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"533" &sol;><&sol;p>&NewLine;<p>ग्रामीण उद्योजकांनी पारंपरिक कौशल्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत आपल्या उद्योगांचा विस्तार करावा&period; त्यातून अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात&period; प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम&comma; पीएम विश्वकर्मा योजना आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम यासारख्या योजनांच्या माध्यमातून नवउद्योजकांना प्रोत्साहन द्यावे&comma; असे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>मंडळाच्या &OpenCurlyQuote;मधाचे गाव’ या उपक्रमाचे राज्यपालांनी विशेष कौतुक केले&period; महागाव आणि कडगावच्या धर्तीवर राज्यातील आणखी दहा गावांचा &OpenCurlyQuote;मधाचे गाव’ म्हणून विकास करण्यात येत असून&comma; त्यासाठी शासनाने ५ कोटी २ लाख रुपयांची तरतूद केली आहे&period; मधमाशीपालन आणि मध उत्पादनामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच ग्रामीण भागात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील&period; या उपक्रमाच्या यशस्वी विस्तारासाठी वैज्ञानिक प्रशिक्षण&comma; मध प्रक्रिया&comma; पॅकेजिंग आणि विपणन सुविधांवर विशेष भर द्यावा&comma; असेही त्यांनी सुचविले&period;<&sol;p>&NewLine;<p>खादीचा ऐतिहासिक वारसा जपत आधुनिक ग्राहकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन खादी उत्पादने अधिक दर्जेदार&comma; आकर्षक आणि स्पर्धात्मक बनविण्याची गरज राज्यपालांनी व्यक्त केली&period; मुंबईत दरवर्षी महिनाभराचा &OpenCurlyQuote;महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग महोत्सव’ आयोजित करावा&period; या महोत्सवात उत्पादन प्रदर्शन&comma; फॅशन शो तसेच खरेदीदार-विक्रेता संमेलनाचे आयोजन करावे&period; विमानतळांसारख्या महत्वाच्या ठिकाणी खादी व ग्रामोद्योग उत्पादनांची कायमस्वरूपी विक्री केंद्रे सुरू करण्याबरोबरच स्वतंत्र डिजिटल व्यासपीठ विकसित करावे&period; यामुळे स्थानिक उत्पादकांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होईल&comma; असे राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हटले&period;<&sol;p>&NewLine;<p>महिला&comma; युवक&comma; पारंपरिक कारागीर आणि वंचित घटकांना उद्योजकतेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली&period; राज्यातील प्रत्येक जिल्ह्याने तेथील स्थानिक कौशल्ये आणि उपलब्ध नैसर्गिक संसाधनांवर आधारित उद्योग विकसित करावेत&period; २०४७ पर्यंत समृद्ध गावे&comma; कुशल कारागीर&comma; सक्षम महिला आणि आत्मनिर्भर युवा उद्योजक घडविण्याचे निश्चित उद्दिष्ट ठेवून मंडळाने काम करावे&comma; असे आवाहन त्यांनी केले&period;<img class&equals;"alignnone wp-image-71665 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;11&sol;ग्रामोद्योगभरारीसन्मानपुरस्कारांचेराज्यपालांच्याहस्तेवितरण-3&lowbar;copy&lowbar;800x533&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"533" &sol;><&sol;p>&NewLine;<p><strong>ग्रामोद्योग भरारी पुरस्कारांची रक्कम पुढील वर्षापासून दुप्पट &&num;8211&semi; उद्योग मंत्री डॉ&period; उदय सामंत<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>खादी व ग्रामोद्योग क्षेत्रातील उद्योजकांना अधिक प्रोत्साहन मिळावे&comma; यासाठी पुढील वर्षापासून &OpenCurlyQuote;ग्रामोद्योग भरारी पुरस्कारां’च्या रोख पारितोषिकांच्या रकमेत दुप्पट वाढ करण्यात येईल&comma; अशी घोषणा उद्योगमंत्री डॉ&period; उदय सामंत यांनी केली&period;<&sol;p>&NewLine;<p>केवळ पाच लाख रुपयांचे कर्ज घेऊन अवघ्या दोन ते तीन वर्षांत २५ कोटी रुपयांची उलाढाल करणाऱ्या उद्योजकाची यशोगाथा प्रेरणादायी आहे&period; अशा यशस्वी उद्योजकांना खादी व ग्रामोद्योग क्षेत्राचे &OpenCurlyQuote;ब्रँड ॲम्बेसेडर’ बनविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>महाराष्ट्र परकीय थेट गुंतवणूक &lpar;एफडीआय&rpar;&comma; सूक्ष्म&comma; लघु व मध्यम उद्योग &lpar;एमएसएमई&rpar; आणि स्टार्टअप क्षेत्रात देशात आघाडीवर आहे&period; राज्यात गुंतवणूक प्रस्तावांच्या अंमलबजावणीचे प्रमाणही अधिक आहे&period; औद्योगिक प्रगतीला आणखी गती देण्यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळाने तंत्ररत्न&comma; पीएम विश्वकर्मा आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक नवउद्योजक आणि स्टार्टअप निर्माण करण्यावर भर द्यावा&comma; असेही डॉ&period; सामंत यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>यशस्वी उद्योजकांच्या यशकथा राज्यभर पोहोचविणार &&num;8211&semi; सभापती रवींद्र साठे<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत २०२३ पासून सुरू करण्यात आलेल्या &OpenCurlyQuote;ग्रामोद्योग भरारी सन्मान पुरस्कार’ योजनेची भूमिका स्पष्ट करताना मंडळाचे सभापती रवींद्र साठे म्हणाले की&comma; प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम यासारख्या शासकीय योजनांचा लाभ घेऊन यशस्वी उद्योग उभारणाऱ्या तसेच इतरांनाही रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन आणि सन्मान देण्यासाठी ही पुरस्कार योजना सुरू करण्यात आली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>महात्मा गांधी यांच्या स्वयंपूर्ण खेड्यांच्या संकल्पनेनुसार ग्रामीण भागात स्वयंरोजगार आणि उद्योगनिर्मितीला चालना मिळणे आवश्यक आहे&period; यंदा ११ उद्योजकांचा गौरव करण्यात येत असून&comma; त्यांच्या यशोगाथांचे पुस्तक प्रकाशित करून राज्यभर पोहोचविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>पुरस्कारप्राप्त उद्योजकांचा गौरव<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>२०२५ चे पुरस्कार &colon; ठाणे जिल्ह्यातील &OpenCurlyQuote;प्रगत महिला गृह उद्योग’च्या रक्षा रमेश वागे यांना प्रथम क्रमांकाचे १५ हजार रुपये&comma; रत्नागिरी जिल्ह्यातील &OpenCurlyQuote;लक्ष्मी कॅशू’ &lpar;काजू बी प्रक्रिया&rpar; उद्योगाचे संदेश परशुराम दळवी यांना द्वितीय क्रमांकाचे १० हजार रुपये&comma; तर धुळे जिल्ह्यातील &OpenCurlyQuote;सारवा इलेक्ट्रेक’ &lpar;मशीन मॅन्युफॅक्चरिंग&rpar; उद्योगाचे दर्शन गोपालदास यादव यांना तृतीय क्रमांकाचे ७ हजार रुपये पारितोषिक देण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>उत्तेजनार्थ पुरस्कारांमध्ये सांगली जिल्ह्यातील &OpenCurlyQuote;जागृती हळद पावडर’ उद्योगाच्या संगीता लालासो भोसले&comma; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील &OpenCurlyQuote;स्वयंम संयुक्त देयता समूह’ &lpar;फळ व फूल प्रक्रिया उत्पादन&rpar; उद्योगाच्या मिनल सचिन देसाई&comma; नाशिक जिल्ह्यातील &OpenCurlyQuote;व्यंकटेश आर्टर्स स्टुडिओ’ &lpar;मूर्तीकाम&rpar; उद्योगाचे विष्णू मोतीराम पवार आणि वाशिम जिल्ह्यातील &OpenCurlyQuote;जिजाऊ मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज’चे कृष्णा ज्ञानबा चौधरी यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;<p>सन २०२६ चे पुरस्कार &colon; अहिल्यानगर जिल्ह्यातील &OpenCurlyQuote;ब्राम्हनाथ फार्मा’ उद्योगाचे पारस दिलीप गोलेचा यांना प्रथम क्रमांकाचे १५ हजार रुपये&comma; पुणे जिल्ह्यातील &OpenCurlyQuote;बारामती इको सिस्टम’ उद्योगाच्या तेजल अभिमन्यू नागवडे यांना द्वितीय क्रमांकाचे १० हजार रुपये&comma; तर सांगली जिल्ह्यातील &OpenCurlyQuote;मंगलमूर्ती फूड इंडस्ट्रीज’चे हर्षद नामदेव सुवर्णवंशी यांना तृतीय क्रमांकाचे ७ हजार रुपये पारितोषिक देण्यात आले&period; अमरावती जिल्ह्यातील &OpenCurlyQuote;वैभव क्रिएशन’ &lpar;मूर्तीकाम&rpar; उद्योगाचे वैभव सुभाषराव मानकर यांना उत्तेजनार्थ सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>या कार्यक्रमास राज्यपालांचे सचिव डॉ&period; प्रशांत नारनवरे&comma; सूक्ष्म&comma; लघु व मध्यम उद्योग आयुक्त तथा एमएसएसआयडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार&comma; महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण राऊत&comma; अपर जिल्हाधिकारी तथा सहमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;