Related Posts

डॉक्टर म्हणून समाजाचा विश्वास संपादन करणे ही खरी कमाई – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

<p><strong>&&num;8211&semi; राज्याच्या आरोग्य सेवेत १ हजार ४४० एमबीबीएस डॉक्टर दाखल&semi; आणखी ६२१ डॉक्टरांची भरती होणार<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; डॉक्टरांना सेवाभाव&comma; संवाद आणि रुग्णांचा विश्वास जपण्याचे आवाहन<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> डॉक्टर होणे ही पदवी असली&comma; तरी डॉक्टर म्हणून समाजाचा विश्वास संपादन करणे ही खरी कमाई आहे&period; प्रत्येक रुग्ण वेदना आणि चिंता घेऊन रुग्णालयात येतो&period; उपचारानंतर तो समाधानाने घरी परतणे&comma; हेच डॉक्टरांच्या सेवेचे यश आहे&period; त्यामुळे डॉक्टरांनी समर्पण&comma; सेवाभाव&comma;रुग्णसंवाद आणि संवेदनशीलतेने काम करावे असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले&period;<&sol;p>&NewLine;<p>सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत १४४० नवनियुक्त वैद्यकिय अधिकारी यांना नियुक्तीपत्रे वितरण समारंभ यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झाला&period; यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते&period; यावेळी विधानपरिषद उपसभापती सचिन अहीर&comma; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर&comma; राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर&comma; कुपोषण टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ&period; दिपक सावंत&comma; खासदार संजय जाधव&comma; खासदार धैर्यशील माने&comma;आमदार मनीषा कायंदे&comma; प्रधान सचिव डॉ&period; निपूण विनायक&comma; आयुक्त डॉ&period; संजय काटकर&comma; आयुक्त सुनील भोकरे &comma; संचालक डॉ&period; नितीन अंबाडेकर&comma; संचालक डॉ&period; विजय कंदेवाड उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>आरोग्य विभागासाठी हा ऐतिहासिक दिवस असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्याने रुजू झालेल्या डॉक्टरांचे अभिनंदन केले&period; ते म्हणाले&comma; या डॉक्टरांमध्ये सुमारे ७०० महिला डॉक्टरांचा समावेश आहे&period; आरोग्य विभागाने ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे आणि गुणवत्तेच्या आधारे पूर्ण केली आहे&period; त्यामुळे डॉक्टरांची कमतरता असलेल्या भागांतील आरोग्य सेवा बळकट होण्यास मदत होईल&period;<&sol;p>&NewLine;<p>राज्याच्या आरोग्य सेवेत एकाच वेळी १ हजार ४४० एमबीबीएस डॉक्टर दाखल झाल्यामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार आहे&period; आणखी ६२१ डॉक्टरांची भरती करण्यात येणार असून&comma;गरजू रुग्णाला उपचार मिळाला पाहिजे यासाठी शासनाचे प्रयत्न आहेत असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले&period;<&sol;p>&NewLine;<p>नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी डॉक्टरांची पुरेशी उपलब्धता आवश्यक आहे&period; त्याचबरोबर डॉक्टरांना चांगले निवासस्थान&comma; स्वच्छ व सुरक्षित परिसर&comma; विरंगुळा आणि क्रीडा सुविधा उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी आहे&period; डॉक्टरांवर रुग्णसेवेचा मोठा ताण असतो&period; त्यामुळे त्यांच्या कामासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी आवश्यक निधी कमी पडू दिला जाणार नाही&comma; अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>रुग्णालयांमध्ये उत्तम स्वच्छता&comma; शुद्ध पिण्याचे पाणी&comma; पुरेसा औषधसाठा आणि सुसज्ज शस्त्रक्रियागृहे असली पाहिजेत&period; या सुविधांमुळे डॉक्टरांना अधिक परिणामकारकपणे काम करता येईल&period; कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या वसतिगृहाचा तीन महिन्यांत कायापालट करण्यात आल्याचा दाखला देत राज्यातील डॉक्टरांच्या निवासव्यवस्थेतही आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश त्यांनी दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>याचबरोबर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी नियमित संवाद साधणेही तितकेच महत्वाचे आहे&period; डॉक्टरांनी आजार&comma; उपचारपद्धती आणि रुग्णाची स्थिती याबाबत स्पष्टपणे माहिती दिल्यास गैरसमज टाळता येतात&period; डॉक्टरांनी दिलेला विश्वास आणि मानसिक आधार रुग्णाच्या उपचारांमध्ये महत्वाची भूमिका बजावतो&period; डॉक्टरांच्या वागणुकीतून रुग्णाला आपुलकी आणि सुरक्षिततेची भावना मिळाली पाहिजे&comma; असेही शिंदे यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>कोविड काळात डॉक्टरांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून केलेल्या सेवेचा उल्लेख करून त्यांनी वैद्यकीय क्षेत्राच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली&period; अनेक डॉक्टरांना संसर्ग झाला&comma; काही डॉक्टरांनी प्राणही गमावले&semi; मात्र कठीण परिस्थितीतही त्यांनी रुग्णालये सुरू ठेवून नागरिकांचे जीव वाचवले&period; डॉक्टरांची सेवा ही चोवीस तासांची जबाबदारी असून&comma; शासन सेवेत दाखल झालेल्या डॉक्टरांनी आपल्या कामातून आरोग्य विभागाची आणि राज्य शासनाची प्रतिमा अधिक उंचावावी&comma; अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली&period;<&sol;p>&NewLine;<p>आरोग्यविषयक निर्णय घेताना अनावश्यक प्रशासकीय विलंब टाळण्याची सूचना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांना केली&period; उपचाराची गरज असलेल्या व्यक्तीला तातडीने मदत मिळाली पाहिजे असेही निर्देश दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>महाराष्ट्रातील आरोग्य विभागाला देशातील क्रमांक एकचा विभाग बनविण्याची जबाबदारी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची आहे&period; नव्याने दाखल झालेल्या डॉक्टरांनी सेवाभाव&comma; तत्परता आणि उत्तम रुग्णसंवादाच्या माध्यमातून ही जबाबदारी पार पाडावी&comma; असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>प्रत्येक आरोग्य संस्थेत डॉक्टर उपलब्ध करण्याचा निर्धार &&num;8211&semi; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>राज्यातील एकही प्राथमिक आरोग्य केंद्र&comma; ग्रामीण रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालय डॉक्टरविना राहू नये&comma; यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने १ हजार ४०० डॉक्टरांची भरती केली आहे&period; नवनियुक्त डॉक्टरांनी पारदर्शकपणे काम करून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा द्यावी&comma; असे आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले&period;<&sol;p>&NewLine;<p>सुमारे १० हजार उमेदवारांमधून या डॉक्टरांची निवड झाली आहे&period; पुढील टप्प्यात आणखी ६०० डॉक्टरांची भरती प्रक्रिया&comma; १ हजार ९०० समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना राज्यातील उपकेंद्रांमध्ये नियुक्ती&comma; तसेच ३५० नवीन &OpenCurlyQuote;१०८’ रुग्णवाहिकांचे लोकार्पण लवकरच करण्यात येणार आहे&period; राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५ हजार कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्याचा निर्णयही घेण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले&period; यावेळी १२ डॉक्टरांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात नियुक्तिपत्रे देण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर&comma;प्रधान सचिव डॉ&period; निपुण विनायक यांनी मनोगत व्यक्त केले तर प्रस्तावना आयुक्त संजय काटकर यांनी केली&period;<&sol;p>&NewLine;