Related Posts

शहराच्या विकास प्रकल्पांचा महापौरांकडून आढावा

<p><strong>&&num;8211&semi; प्रकल्प त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> मनपाचा टाऊन हॉलसह शहरातील निर्माणाधीन प्रकल्प त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले&period; हिवाळी अधिवेशनाच्या काळात मनपाच्या टाऊन हॉल सह विविध प्रकल्पांचे लोकार्पण करण्याच्या दृष्टीने महापौरांनी प्रकल्पांचा आढावा घेतला&period; तसेच ज्या कामांना राज्य सरकारच्या निधीची आवश्यकता आहे&period; त्या प्रकल्पांसाठी पाठपुरावा करण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>शहरातील विकास प्रकल्पांच्या स्थितीची माहिती महापौर निता ठाकरे यांनी मनपाच्या अधिकाऱ्यांकडून &lpar;ता&period; 4&rpar; डॉ&period; पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात पार पडलेल्या बैठकीत घेतली&period; यावेळी उपमहापौर लिला हाथीबेड&comma; स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे&comma; सत्ता पक्षनेता नरेंद्र &lpar;बाल्या&rpar; बोरकर&comma; आयुक्त डॉ&period; विपीन यांच्यासह अतिरिक्त आयुक्त अंकित&comma; अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम&comma; क्रीडा विशेष समिती सभापती दर्शनी धवड&comma; वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती सभापती  मनीषा अतकरे&comma; मुख्य वित्त व लेखा अधिकारी सदाशिव शेळके&comma; मुख्य अभियंता लिना उपाध्ये&comma; अधीक्षक अभियंता नरेश बोरकर&comma; विजय गुरुबक्षानी&comma; उपायुक्त  राजेश भगत&comma; उपायुक्त गणेश राठोड&comma; उपायुक्त डॉ&period; मेघना वासनकर&comma; वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ&period; दीपक सेलोकर&comma; शिक्षणाधिकारी अमित भदाणे&comma; मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांच्यासह सर्व विभागाचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p><strong> à¤Ÿà¤¾à¤Šà¤¨ हॉलच्या बांधकामाला गती<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात काही प्रकल्पांचे लोकार्पण करण्याच्या दृष्टीने तयारीला वेग देण्याचे निर्देश महापौर ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिले&period; मनपाच्या महाल भागात उभारण्यात येत असलेल्या राजे रघुजी नगर भवनाच्या &lpar;टाऊन हॉल&rpar; बांधकामाचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला&period; उर्वरित कामे त्वरित पूर्ण करून हिवाळी अधिवेशनाच्या काळात या टाऊन हॉलचे लोकार्पण करण्याच्या दृष्टीने कामाला वेग द्यावे&comma; असे निर्देश महापौरांनी यावेळी दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>मिनीमातानगर भागातील प्रस्तावित हॉस्पिटल तसेच क्वेटा कॉलनीतील देवडीया हॉस्पीटलचे कामे पूर्णत्वात जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले&period; नरेंद्रनगरात फूड कोर्ट उभारणे तसेच वर्धा मार्गावरील प्राईड हॉटेल समोरील रा&period; स्व&period; संघाचे प्रथम सरसंघचालक डॉ&period; हेडगेवार चौकाचे सौंदर्यीकरण करून तेथे फाऊंटेन उभारण्याच्या काम पूर्ण करण्याचा आढावा घेण्यात आला&period; त्याचप्रमाणे भांडेवाडी भागातील फिश मार्केटचे बांधकाम डिसेंबर महिन्यात पूर्ण होणार असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>भांडेवाडी परिसरात उभारण्यात येत असलेल्या मोकाट श्वानासाठी उभारण्यात येत असलेल्या डॉग शेल्टरचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे यावेळी सांगण्यात आले&period; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणे&comma; जखमी व आजारी श्वानांवर उपचार करून त्यांना सोडून देणे यासाठी हे डॉग शेल्टरमध्ये होणार आहे&comma; असे प्रशासनाकडून सांगण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>मनपाचे मुख्य द्वार त्वरित पूर्ण करा- बोरकर<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>मनपाच्या मुख्यालयातील मुख्य प्रवेशद्वाराचे काम त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी सत्ता पक्षनेता नरेंद्र &lpar;बाल्या&rpar; बोरकर यांनी दिले&period; हिवाळी अधिवेशन असल्याने त्यापूर्वी मनपाचे मुख्य प्रवेश द्वार सुरू होणे आवश्यक असल्याचे बोरकर यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>वर्किंग वुमन होस्टेल<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>जयताळा परिसरात उभारण्यात येत असलेल्या वर्किंग वुमन होस्टेलचे काम अंतिम टप्प्यात असून हे काही महिन्यातच पूर्ण होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले&period; यावेळी शहरात होणार्या लकडगंज&comma; केटीनगर&comma; जुना बगडगंज व गंजीपेठ येथील अग्निशमन केंद्रांच्या कामचाही आढावा घेण्यात आला&period; उंच इमारतीला लागलेली आग विझविण्यासाठी सक्षम यंत्रसामुग्री खरेदी करण्याचे प्रस्तावावर यावेळी चर्चा करण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>जिजाऊ सेंटरचे बांधकाम पूर्ण करा<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>शंकरनगरात स्वयंसहायता बचत गटाच्या महिलांसाठी उभारण्यात येत असलेले जिजाऊ सेंटरचे बांधकामाचा आढावा यावेळी घेण्यात आला&period; महिलांच्या सक्षमीकरणासाठी या सेंटरचा उपयोग होणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>अधिकारी व कर्मचार्यांमध्ये संवाद हवा<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>विकास कामे करताना अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे&comma; असे महापौर श्रीमती ठाकरे यांनी सांगितले&period; त्यांनी प्रकल्पांच्या कामामध्ये होणाऱ्या विलंबावर आपली नाराजी व्यक्त केली&period; तसेच प्रकल्पाचे लोकार्पण होण्याकरिता सर्व विभागाचे एनओसी प्राप्त करून घेण्याचे अधिकाऱ्यांना सांगितले&period;<&sol;p>&NewLine;