Related Posts

बचत गटांद्वारे तयार साहित्याची पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी केली खरेदी

<p><strong>&&num;8211&semi; महापौर निता ठाकरे यांची मनपा मुख्यालयातील दिवाळी स्टॉलला भेट<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> नागपूर महानगरपालिका&comma; दीनदयाल अंत्योदय योजना व राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत सोनचिरैया शहरी उपजीविका केंद्रातील बचत गटांद्वारे मनपाच्या मुख्यालयाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये दिवाळीनिमित्त सुरू केलेल्या विविध वस्तू विक्री स्टॉलला महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी भेट दिली&period; यावेळी स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे&comma; सत्ता पक्षनेता नरेंद्र &lpar;बाल्या&rpar; बोरकर उपस्थित होते&period; तत्पूर्वी मनपा आयुक्त डॉ&period; विपीन&comma; अतिरिक्त आयुक्त अंकित&comma;  मुरुगानंथम एम&comma; मिलिंद मेश्राम&comma; उपायुक्त डॉ&period; रंजना लाडे&comma; महिला व बालकल्याण विशेष समिती सभापती सारिका नांदुरकर यांनी देखील स्टोल ला भेट दिली&period; बचत गटांद्वारे तयार केलेल्या साहित्यांची पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी खरेदी केली&period;<&sol;p>&NewLine;<p>महापौरांनी यावेळी स्टॉलवरील महिलांशी संवाद साधला तसेच स्टॉलवरील वस्तूंची खरेदी सुद्धा केली&period; स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे&comma; सत्ता पक्षनेता नरेंद्र &lpar;बाल्या&rpar; बोरकर यांनी सुद्धा दिवाळीनिमित्त विक्रीसाठी स्टॉलवरील वस्तूंची खरेदी केली&period; या स्टॉलवर सोनचिरैय्य शहरी उपजीविका केंद्रातील महिलांनी तयार केलेले शर्ट&comma; साड्यांसह दिवाळीनिमित्त फराळांचे पदार्थ व इतर खाद्य पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>महापौरांकडून कौतुक<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>सोनचिरैया उपजिविका केंद्रातील महिलांनी कौशल्य संपादन करून विविध वस्तूंची निर्मिती केली आहे&period; सर्वांनी या स्टॉलला भेट देऊन वस्तूंची खरेदी करावी&comma; असे आवाहन महापौर निता ठाकरे यांनी यावेळी केले&period; तसेच या उपक्रमाचे कौतुक केले&period;<&sol;p>&NewLine;