Related Posts

१,०३२ जनजातीय कलाकारांचा सांस्कृतिक जल्लोष!

<p><strong>&&num;8211&semi; &&num;8216&semi;भगवान बिरसा कला संगम २&period;०&&num;8217&semi; चा थाट<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>चंद्रपूर &colon;-<&sol;strong> जनजातीय कला&comma; संस्कृती आणि लोकपरंपरांचा समृद्ध वारस जपण्यासाठी आयोजित &&num;8216&semi;भगवान बिरस कला संगम २&period;०&&num;8217&semi; अंतर्गत नागपूर विभागीय प्रादेशिक फेरी चंद्रपुरात उत्साहात पार पडली&period; भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आयोजित या सांस्कृतिक महोत्सवात तब्बल १&comma;०३२ जनजातीय कलाकारांनी सहभाग नोंदवून आपल्या कलागुणांची अनोखी छाप पाडली&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>पारंपरिक गोंधो पूजेने महोत्सवाला प्रारंभ<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>पारंपरिक गोंधो पूजेने महोत्सवाची सुरुवात झाली&period; या प्रादेशिक फेरीत चंद्रपूर&comma; वर्धा&comma; गडचिरोली&comma; गोंदिया&comma; नागपूर आणि भंडारा या सहा जिल्ह्यांतील २२ तालुके आणि ७९ गावांमधील कलाकार सहभागी झाले&period; गोंड&comma; कोलाम&comma; माडिया&comma; परधान आणि हलबी समाजातील कलाकारांनी पारंपरिक नृत्य&comma; गायन&comma; वाद्य वादन&comma; हस्तकला आणि चित्रकलेच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीचे रंग उधळले&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>नव्या पिढीला सांस्कृतिक वारशाशी जोडण्याचा उद्देश<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>पारंपरिक वेशभूषा&comma; लोकसंगीत आणि नृत्यशैलीने उपस्थितांची मने जिंकली&period; जनजातीय कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे&comma; दुर्गम भागांतील लोककलांना व्यापक ओळख मिळवून देणे आणि नव्या पिढीला सांस्कृतिक वारशाशी जोडणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे&period; भगवान बिरसा कला संगम&comma; धरतीग्रामोन्नती सेवा संस्था आणि प्रगती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले&period; विविध कलाप्रकारांचे परीक्षण अनुभवी परीक्षकांनी केले&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>राज्यस्तरीय महाअंतिम सोहळा १५ नोव्हेंबरला<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>प्रादेशिक फेऱ्यांमधून निवड झालेल्या कलाकारांना राज्यस्तरीय स्पर्धेत संधी मिळणार आहे&period; १५ नोव्हेंबर २०२६ रोजी जनजातीय गौरव दिनानिमित्त गडचिरोली येथे मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत महाअंतिम सोहळा होणार आहे&period; विजेत्यांना रोख पारितोषिके&comma; स्मृतिचिन्हे आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येणार आहे&period;<&sol;p>&NewLine;