Related Posts

काळी जादूच्या नावाखाली भोंदू बाबाचा गोरखधंदा उघड

<p><strong>चंद्रपूर &colon;-<&sol;strong> काळी जादू&comma; गुप्तविद्या आणि वशीकरणासारख्या अंधश्रद्धेचा भयावह खेळ रचून भोळ्याभाबड्या नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका भोंदूबाबाचा स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी पर्दाफाश केला&period; सतीश भैयाजी गिरसावडे &lpar;६०&comma; रा&period; वरोरा&comma; जि&period; चंद्रपूर&rpar; असे अटकेतील भोंदूबाबाचे नाव असून&comma; त्याच्याकडून वशीकरणासाठी वापरण्यात येणारी काळ्या हरणाची कस्तूरी आणि गायीचे गोरान &lpar;सुवासिक वस्तू&rpar; जप्त करण्यात आले आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>वैयक्तिक आणि कौटुंबिक समस्या सोडविण्याचे आमिष दाखवून हा भोंदूबाबा नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढत असे&period; पीडित व्यक्तीसमोर तांब्याचा गडवा धरून&comma; &&num;8216&semi;तुमच्यावर काळी जादू करण्यात आली असून&comma; तुमच्या कुटुंबाला आणि जिवाला मोठा धोका आहे&comma;&&num;8217&semi; अशी भीती तो दाखवत असे&period; त्यानंतर परिसरातील एखाद्या झाडात गुप्त वस्तू किंवा चिठ्ठी लपवून ठेवल्याचे नाटक करायचा&period; काही दिवसांनी तीच वस्तू बाहेर काढून त्यावर संबंधित कुटुंबाचे नाव असल्याचे दाखवत असे&period; या माध्यमातून कुटुंबावरील संकटाचे उच्चाटन करण्याचे सांगून तो नागरिकांकडून मोठ्या रकमेची वसुली करीत होता&period; या प्रकाराची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून भोंदूबाबाला रंगेहात अटक केली&period; ही कारवाई पोलिस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक योगेश हिवसे व त्यांच्या पथकाने केली&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>तरुणीचे प्रौढाशी लावले लग्न<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>या भोंदूबाबाने केवळ फसवणूकच केली नाही&comma; तर एका १८ वर्षीय तरुणीला वशीकरणाच्या जाळ्यात अडकवून तिचे एका प्रौढ व्यक्तीसोबत विवाह लावून दिल्याचा संतापजनक प्रकारही समोर आला आहे&period; या कामासाठी त्याने चक्क ५४ हजार रुपये उकळल्याची माहिती समोर आली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>विविध क्षेत्रातील मंडळी येत असल्याचा दावा<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>अनेक प्रतिष्ठित व नावलौकिक व्यक्ती जात असल्याचा दावा या भोंदूबाबाने एका व्हिडिओमध्ये केला असल्याची माहिती आहे&period; त्या अनुषंगाने आता पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून&comma; या काळ्या जादूचा बळी ठरलेले आणि त्याच्या दरबारात हजेरी लावणारे इतर चेहऱ्यांचाही पर्दाफाश होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे&period;<&sol;p>&NewLine;