Related Posts

महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेचा ऐतिहासिक विजय!

<p><strong>&&num;8211&semi; आंदोलन&comma; मोर्चा किंवा संप न करता सातत्यपूर्ण पाठपुराव्याने बेसा- पिंपळा येथील घंटागाडी व सफाई कामगारांना तीन वर्षांचा प्रलंबित बोनस मिळवून दिला<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> नगर पंचायत बेसा-पिंपळा अंतर्गत सिटीपिटी कंपनी आणि फीडबॅक फाउंडेशनच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या घंटागाडी व सफाई कामगारांना मागील तीन वर्षांपासून बोनस मिळत नव्हता&period; त्यामुळे कामगारांमध्ये नाराजीचे वातावरण होते&period; कामगारांच्या या गंभीर प्रश्नाची दखल घेत महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेने पुढाकार घेतला आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या माध्यमातून अखेर कामगारांना त्यांचा कायदेशीर हक्क मिळवून देण्यात यश मिळविले&period; संघटनेच्या या यशस्वी कामगिरीमुळे कामगार वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून&comma; संघटनेच्या या विजयाचे सर्वत्र स्वागत होत आहे&period; नगर पंचायत बेसा-पिंपळा क्षेत्रात स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापनाची महत्त्वपूर्ण जबाबदारी घंटागाडी चालक&comma; कर्मचारी तसेच सफाई कामगार पार पाडत आहेत&period; शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या या कामगारांना मात्र मागील तीन वर्षांपासून नियमानुसार मिळणारा बोनस मिळत नव्हता&period; कामगारांच्या मेहनतीचा योग्य मोबदला आणि कायदेशीर लाभ मिळणे आवश्यक असताना हा प्रश्न प्रलंबित असल्याने महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेने यामध्ये लक्ष घातले&period;<&sol;p>&NewLine;<p>संघटनेचे विदर्भ सरचिटणीस रॉकी महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर शहर अध्यक्ष अजय तांडेकर यांनी संबंधित यंत्रणेकडे या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला&period; कामगारांच्या बोनससंदर्भातील नियम&comma; त्यांचा कायदेशीर अधिकार आणि प्रलंबित देयकांचा विषय संबंधित कंपनी व यंत्रणेसमोर प्रभावीपणे मांडण्यात आला&period; चर्चेच्या माध्यमातून कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेने नियोजनबद्ध प्रयत्न केले&period; या प्रयत्नांना अखेर यश आले असून&comma; सर्व संबंधित कामगारांचा नियमानुसार ८&period;३३ टक्के बोनसचा हिशोब करून त्यांना पूर्ण पगारी बोनस देण्यात आला आहे&period; मागील तीन वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागल्याने कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे&period; विशेष म्हणजे&comma; या संपूर्ण प्रक्रियेत संघटनेने कोणतेही आंदोलन&comma; मोर्चा अथवा संपाचे हत्यार न उचलता केवळ संवाद&comma; चर्चा आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा या मार्गाने हा प्रश्न यशस्वीरीत्या सोडविला&period; कामगारांच्या हक्कांसाठी संघर्ष करणे म्हणजे केवळ रस्त्यावर उतरून आंदोलन करणे नव्हे&comma; तर योग्य नियोजन&comma; प्रभावी संवाद आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या माध्यमातूनही कामगारांना न्याय मिळवून देता येतो&comma; हे महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेने या यशातून दाखवून दिले आहे&period; कामगारांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटना सदैव कटिबद्ध असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले आहे&period; या यशस्वी प्रयत्नांमध्ये विदर्भ सरचिटणीस रॉकी महाजन&comma; नागपूर शहर अध्यक्ष अजय तांडेकर यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते व सदस्य विजय तांडेकर&comma; निशांत कडू&comma; सूरज बेलेकर&comma; शैलेश गेडाम&comma; शुभम ओहेकर&comma; गुड्डू आदींनी महत्त्वपूर्ण सहभाग नोंदविला&period;<&sol;p>&NewLine;<p>कामगारांच्या एकजुटीला यश&comma; सातत्यपूर्ण पाठपुराव्याला विजय आणि त्यांच्या कष्टाचा योग्य सन्मान मिळवून देण्याच्या दिशेने महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेने टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे&period; या यशामुळे बेसा- पिंपळा येथील घंटागाडी व सफाई कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण असून&comma; संघटनेच्या कार्याचे कामगारांकडून कौतुक केले जात आहे&period;<&sol;p>&NewLine;