Related Posts

राहुल गांधी, संजय राऊत हेच खरे बहुमत चोरीच्या परंपरेचे जनक

<p><strong>&&num;8211&semi; भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा प्रहार<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>गोकुळ सहकारी संस्थेच्या लहानशा निवडणुकीचा दाखला देण्यापेक्षा राहुल गांधींनी 2019 मध्ये महाराष्ट्रात काय घडले होते&comma; याचा दाखला देशातील जनतेला दिला पाहिजे&period; त्यावेळी भाजपा &&num;8211&semi; शिवसेनेला महाराष्ट्रातील जनतेने बहुमत दिले होते&period; त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील&comma; याबद्दल कुणालाही शंका नव्हती&period; काँग्रेसला महाराष्ट्रात फक्त 40 ते 42 जागा मिळाल्या असतानाही राहुल गांधींचा पक्ष महाराष्ट्रात सत्तेत बसला होता&period; बहुमत चोरण्याचे काम उद्धव ठाकरे&comma; राहुल गांधी&comma; संजय राऊत यांनी मिळून केले होते&period; त्यामुळे राहुल गांधी आणि संजय राऊत हेच खरे या परंपरेचे जनक आहेत&comma; असा प्रहार भाजपा प्रवक्ते नवनाथ बन यांनी गुरुवारी केला&period; भाजपा प्रदेश कार्यालयात ते बोलत होते&period;<&sol;p>&NewLine;<p>गोकुळमध्ये दूध उत्पादकांनी भाजपाला हरवले आहे&semi; पण भाजपा इतका हताश झाला आहे की&comma; प्रत्येक ठिकाणी सत्ता वाचवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो&comma; कुठलीही मर्यादा ओलांडू शकतो&comma; असे म्हणणाऱ्या राहुल गांधींना इतकेच सांगायचे आहे की&comma; इंदिरा गांधी यांच्याविरोधात निर्णय देत सर्वोच्च निर्णय न्यायालयाने त्यांची निवडणूक अवैध ठरवली होती&comma; त्यावेळी या देशात आणीबाणी लादण्याचा प्रकार इंदिरा गांधींनी केला होता&comma; हा काँग्रेसचा इतिहास आहे&period; स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी आणीबाणी लावत विरोधकांना दोन-दोन वर्षे तुरुंगात डांबले&period; त्यावेळी लालकृष्ण अडवाणी&comma; अटलबिहारी वाजपेयी&comma; गोपीनाथ मुंडे&comma; प्रमोद महाजन यांच्यासारख्या जनसंघाच्या हजारो नेत्यांना&comma; कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकले होते&period; हा तुमचा इतिहास आहे&comma; असे बन यांनी सुनावले&period;<&sol;p>&NewLine;<p>बन पुढे म्हणाले&comma; महाराष्ट्राचे राजकारण करण्यास देवेंद्र फडणवीस लायक आहेत म्हणूनच जनतेने त्यांना 2014 मध्ये मुख्यमंत्री केले&period; 2019 मध्ये बहुमत दिले&comma; 2024 मध्येही बहुमत दिले&period; देवेंद्र फडणवीस लायक आहेत म्हणूनच आज ते महाराष्ट्राचे नायक म्हणून मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळत आहेत&period; संजय राऊतांचे मालक उद्धव ठाकरे देवाभाऊंना म्हणाले होते&comma; &&num;8216&semi;एक तर तू राहशील किंवा मी राहीन&period;&&num;8217&semi; देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातील जनतेने आशीर्वाद दिले आणि त्यांचे नेतृत्व स्वीकारले&period; &&num;8216&semi;तू राहशील की मी राहीन&&num;8217&semi; असे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना जनतेने घरी बसवले&period; हा महाराष्ट्राचा इतिहास संजय राऊतांनी वाचावा आणि मग देवाभाऊंवर टीका करावी&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>2029 मध्ये पुन्हा मोदीच पंतप्रधान होणार<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>संजय राऊत&comma; जरा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास करा&comma; असे सांगून  बन म्हणाले&comma; ट्रम्प पहिल्यांदा गेले&comma; त्यानंतरही तुम्ही असेच म्हणाला होता की&comma; डोनाल्ड ट्रम्प गेले&comma; आता मोदीही जातील&period; नरेंद्र मोदी 2014 मध्ये पंतप्रधान झाले&comma; तेव्हा बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते&period; बराक ओबामांनंतर डोनाल्ड ट्रम्प आले&comma; तरी मोदी पंतप्रधान राहिले&period; ट्रम्प गेले&comma; जो बायडेन आले&comma; तरी मोदी पंतप्रधान राहिले&period; जो बायडेन गेले आणि पुन्हा ट्रम्प आले&comma; तरी मोदी पंतप्रधानपदी कायम राहिले&period; आता ट्रम्प जाऊन आणखी कोणी आले&comma; तरी देशाचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदीच करतील&period; बराक ओबामा&comma; ट्रम्प&comma; जो बायडेन&comma; पुन्हा ट्रम्प आणि आणखी कुठला पाचवा राष्ट्राध्यक्ष येईल&comma; तोपर्यंत देशाच्या राजकारणात मोदीजींचा सूर्य तळपत राहील&period; 2029 मध्येही जनता मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवेल आणि पुन्हा एकदा चौथ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील&period;<&sol;p>&NewLine;