Related Posts

समर्पण फाउंडेशनच्या रजत जयंतीचा ७ नोव्हेंबरला सोहळा

<p><strong>&&num;8211&semi; २५ वर्षांपासून गरजू रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची निःस्वार्थ सेवा&semi; सरसंघचालक डॉ&period; मोहन भागवत यांची प्रमुख उपस्थिती&colon;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> &OpenCurlyQuote;रुग्ण सेवा हीच नारायण सेवा’ हा विचार प्रत्यक्षात आणत समर्पण फाउंडेशन&comma; नागपूर गेल्या २५ वर्षांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात येणाऱ्या गरजू रुग्णांच्या नातेवाइकांना निःशुल्क भोजन व निवासासह विविध सेवा पुरवत आहे&period; वर्ष २००१ मध्ये अवघ्या १०० लोकांच्या भोजन व्यवस्थेपासून सुरू झालेला हा सेवायज्ञ आज व्यापक स्वरूपात विस्तारला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>संस्थापक हनुमान प्रसाद राठी यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या सेवाकार्यात आज समर्पण भवनाच्या माध्यमातून गरजूंसाठी भोजन&comma; निवास&comma; फळे&comma; कपडे&comma; चप्पल&comma; औषधे तसेच गरजेनुसार रक्त उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य केले जाते&period; मेडिकल चौकातील राजाबाक्षा हनुमान मंदिराजवळील सुमारे ११ हजार चौरस फुटांच्या तीन मजली समर्पण भवनातून हा उपक्रम राबविला जातो&period; कोरोना काळातही संस्थेने आपली सेवा अखंडित सुरू ठेवली&period; या सेवाकार्याला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शनिवार&comma; ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५&period;३० ते ७&period;३० या वेळेत समर्पण भवन&comma; मेडिकल चौक येथे रजत जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे&period; या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ&period; मोहन भागवत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत&period; नागपुरातील विविध क्षेत्रांतील सुमारे ५०० मान्यवरांनाही निमंत्रित करण्यात आले आहे&period;पत्रकार परिषदेत संस्थापक हनुमान प्रसाद राठी&comma; जयप्रकाश राठी&comma; नारायण राठी&comma; गोविंद राठी&comma; प्रेमप्रकाश दुबे&comma; आनंद जोशी&comma; चंद्रशेखर गलगलिकर आणि यतींद्र नाडकर्णी यांनी संस्थेच्या २५ वर्षांच्या सेवाकार्याची माहिती दिली&period; उपचारासाठी येणाऱ्या कोणत्याही गरजू रुग्णाच्या नातेवाइकाला भोजन व निवासाची चिंता भासू नये&comma; हा संस्थेचा सेवाभावी संकल्प आहे&period;<&sol;p>&NewLine;