Related Posts

अहिल्या किड्स प्री-प्रायमरी स्कूलमध्ये दिवाळी स्नेहामिलन उत्साहात !

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> सरदार मल्हार होळकर बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत अहिल्या किड्स प्री-प्रायमरी स्कूल&comma; महाजनवाडी&comma; हिंगणा येथे दिवाळी सेलिब्रेशन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले&period; कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून अश्विनी उरकुडे उपस्थित होत्या&period; कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे नर्सरीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी तयार केलेले आकर्षक दिवे&comma; रंगीबेरंगी आकाशकंदील आणि दिवाळीच्या विविध सजावटीच्या वस्तू हे होते&period; विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून साकारलेल्या कलाकृतींमधून सर्जनशीलता व कलागुणांचे सुंदर दर्शन घडविले&period; पारंपरिक वेशभूषेतील चिमुकल्यांनी कार्यक्रमात विशेष रंगत आणली&period; यावेळी सौ&period;अश्विनी उरकुडे यांनी विद्यार्थ्यांना दिवाळी सणाचे सांस्कृतिक व ऐतिहासिक महत्त्व समजावून सांगितले&period; तसेच फटाके फोडताना घ्यावयाची काळजी&comma; सुरक्षिततेचे नियम&comma; मोठ्यांच्या देखरेखीखालीच फटाके हाताळण्याचे महत्त्व आणि अपघात टाळण्यासाठी घ्यावयाची सावधगिरी याविषयी मार्गदर्शन केले&period; ध्वनी व वायुप्रदूषण टाळून पर्यावरणपूरक दिवाळी कशी साजरी करावी&comma; फटाक्यांऐवजी दिवे&comma; पणत्या आणि आनंदाची देवाणघेवाण करून सणाचा आनंद कसा वाढवावा&comma; याचीही माहिती त्यांनी दिली&period; या उपक्रमातून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती&comma; परंपरा&comma; सर्जनशीलता&comma; सुरक्षितता आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व शिकण्याची संधी मिळाली&period;<&sol;p>&NewLine;<p>कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वंदना गोवणे&comma; भावना झुंजूरकर&comma; वैशाली राखुंडे व मंगला खांडेकर यांनी विशेष परिश्रम घेतले&period; चिमुकल्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि त्यांच्या कलाकृतींमुळे संपूर्ण शाळेत आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते&period;<&sol;p>&NewLine;