Related Posts

टंचाईग्रस्त गावांमध्ये तालुका प्रशासनाची धाव; भामेवाडा व चिकना येथे जलस्रोतांची पाहणी

<p><strong>&&num;8211&semi; संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासनाची पूर्वतयारी&semi; पर्यायी जलस्रोतांची पडताळणी<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>संदीप कांबळे&comma;कामठी &colon;- <&sol;strong>आगामी काळात उद्भवणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कामठी तालुका प्रशासनाने आतापासूनच उपाययोजनांच्या दिशेने पावले उचलली असून&comma; गुरुवार&comma; 5 नोव्हेंबर रोजी तालुक्यातील टंचाईग्रस्त भामेवाडा व चिकना या गावांची वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रीय पाहणी केली&period; या पाहणीच्या माध्यमातून गावांमधील उपलब्ध जलस्रोतांची स्थिती जाणून घेण्यासोबतच टंचाईच्या काळात पर्यायी जलस्रोत उपलब्ध करून देण्याच्या शक्यतांची तपासणी करण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p>पाहणीदरम्यान गावातील विद्यमान जलस्रोतांची माहिती घेण्यात आली&period; तसेच संभाव्य पाणीटंचाईच्या परिस्थितीत अतिरिक्त जलस्रोत निर्माण करता येतील काय&comma; याबाबत प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली&period; पाण्याची उपलब्धता&comma; जलस्रोतांची सद्यस्थिती आणि भविष्यातील संभाव्य गरजा लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करण्यावर यावेळी भर देण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;<p>टंचाईग्रस्त गावांमध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागू नये&comma; तसेच संभाव्य पाणीटंचाईचे संकट वेळीच दूर करता यावे&comma; यासाठी तालुका प्रशासनाकडून आवश्यक ती दक्षता घेतली जात आहे&period; पाणीटंचाईच्या काळात अतिरिक्त जलस्रोत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रशासनाची ही क्षेत्रीय पाहणी महत्त्वपूर्ण मानली जात आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>या पाहणीप्रसंगी उपविभागीय अधिकारी संजय पवार&comma; तहसीलदार गणेश जगदाळे&comma; गटविकास अधिकारी पियुष डोंगरे&comma;विस्तार अधिकारी प्रवीण गावंडे &comma;ग्रामसेवक तसेच पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;