Related Posts

कुठाय दुष्काळ? भिवापुरात कॅनलचे पाणी उभ्या पिकात!

<p><strong>&&num;8211&semi; शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान मात्र अधिकाऱ्यांचे कानावर हात &excl;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; मोखेबर्डी उपसा सिंचन योजनेचा गलथान कारभार<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नांद&sol;मालेवाडा &colon;-<&sol;strong> अख्ख्या महाराष्ट्रात पाणीटंचाईची बोंबाबोंब सुरू असल्याने सरकारने दुष्काळ जाहीर केला अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेश दिले&period; रब्बी हंगामातीव पिकांना ओलितासाठी सुद्धा पाणी देण्यासाठी बंदी केली&period; नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे याकरिता शासनाची धडपड सुरू असताना दुसरीकडे भिवापूर तालुक्यात गोसेखुर्द प्रकल्प अंतर्गत मोघखेबर्डी उपसा सिंचन योजनेचे पाणी थेट शेतकऱ्याच्या उभ्या पिकात शिरल्याने त्या शेतकऱ्याला डोक्यावर हात ठेवण्याची पाळी आली असताना अधिकारी मात्र कानावर हात ठेवून बहिरे झाल्याचे सोंग घेत आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>शैलेश सुखदेव मानकर असे या नुकसानग्रस्त पीडित शेतकऱ्याचे नाव असून ते मांडवा &lpar;सोमनाळा&rpar; या गावातील रहिवासी आहेत&period; त्यांच्याकडे सर्वे क्रमांक 160 &sol; १ आराजी 1&period;30 हेक्टर आर इतकी शेती असून या शेतालगत मोखेबर्डी उपसा सिंचन योजनेचा कालवा गेला आहे&period; या कालव्यातून बॉक्सेबर्डी उपसा सिंचन योजनेचे पाणी सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सोडण्यात आले&period; हे पाणी मांडवा गावातील नाली क्रमांक एक येथून ओव्हरफ्लो झाल्याने थेट मानकर यांच्या उभ्या सोयाबीनच्या पिकात शिरले&period; त्यामुळे मानकर यांनी या विभागाच्या तास कॉलनी येथील कार्यालयात 5 ऑक्टोंबर रोजी प्रत्यक्ष भेट देऊन लिखित तक्रार केली&period; मात्र अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही&period; कापणीला आलेले सोयाबीनचे पीक डोळ्या देखत या पाण्यामुळे नष्ट होत असताना हा शेतकरी रडकुंडीस आला&period; अधिकाऱ्यांना वारंवार विनवण्या करू लागला साहेब माझे याच पिकाच्या भरोशावर उदरनिर्वाह आहे तुम्ही त्वरित काहीतरी शेतातील पाणी काढण्यासाठी उपाययोजना करा मात्र ते आमच्या हातात नाही तुला जे करायचे ते करून घे असे धमकी वजा फर्मान दिले&period; गरीब शेतकरी काही करू शकला नाही&period; सोयाबीन जागच्या जागी सडले&period; त्यानंतर सोयाबीन तर गेले मात्र रब्बी हंगामातील चनापिक तरी आपल्याला या शेतामध्ये घेता येईल या आशेने पुन्हा दोन नोव्हेंबर रोजी तो शेतकरी मोखेबर्डी उपसा सिंचन योजनेच्या कार्यालयत गेला यावेळी अधिकाऱ्यांना त्याची कोणतीही दयामाया आली नाही&period; अखेर या अल्पभूधारक शेतकऱ्यांने बुधवारी 3 नोव्हेंबर रोजी तहसीलदार संजय राठोड यांची भेट घेऊन उपोषण करण्याचा निर्णय इशारा दिला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>मी जगावे की मरावे -शैलेश मानकर &lpar;नुकसानग्रस्त शेतकरी&rpar; <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>माझ्या या साडेतीन एकराच्या भरोशावर माझ्या संपूर्ण कुटुंबाचे उदरनिर्वाह आहे&period; मात्र कॅनलच्या या पाण्यामुळे खरीप आणि रब्बी दोन्ही हंगाम वाया गेला आहे&period; त्यामुळे माझ्या मुला बाळाचे पालन पोषण कसे करावे हा प्रश्न वाचून उभा ठाकला आहे&period; शासनाने नुकसान भरपाई द्यावी अन्यथा मला मरणाची परवानगी द्यावी त्याकरिताच मी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे&period;<&sol;p>&NewLine;