Related Posts

तुकडे करून धड आणि पाय वेगवेगळ्या ठिकाणी टाकले

<p><strong>&&num;8211&semi; दारूच्या नशेत वादातून हत्या<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>सांगवी &colon;-<&sol;strong> पिंपळे गुरव येथील श्रीनगर गल्ली क्रमांक तीनमध्ये कचऱ्यात पुरुषाचे दोन पाय आढळल्याच्या धक्कादायक घटनेचा पोलिसांनी प्राथमिक तपासात उलगडा केला आहे&period; अनिल खाडे &lpar;वय ५०&rpar; असे मृत व्यक्तीचे नाव असून&comma; विष्णू कुंभार याने दारूच्या नशेत झालेल्या वादातून हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे&period; मृतदेहाचे धड नवी सांगवीतील विनायकनगर गल्ली क्रमांक एक येथे टाकण्यात आले&comma; तर दोन पाय श्रीनगर गल्ली क्रमांक तीनसमोर टाकल्याचे प्राथमिक तपासातून निष्पन्न झाले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार&comma; शुक्रवारी &lpar;६ नोव्हेंबर&rpar; सकाळी सुमारे अकराच्या सुमारास काटेपुरम चौक ते रामकृष्ण मंगल कार्यालय रोडवरील श्रीनगर गल्ली क्रमांक तीन येथे रस्त्याच्या कडेला टाकलेल्या कचऱ्यात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना पुरुषाचे दोन पाय आढळले&period; कचरा उचलत असताना हा प्रकार कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आला&period; त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली&period; त्यानंतर सांगवी पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली&period; अनिल खाडे आणि विष्णू कुंभार यांच्यात दारूच्या नशेत बाचाबाची झाली&period; या वादातून कुंभार याने खाडे यांची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे&period; त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून धड आणि पाय वेगवेगळ्या ठिकाणी टाकण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>दरम्यान&comma; संशयित कुंभार हा मानसिक रुग्ण असल्याची माहितीही समोर आली आहे&period; त्याच्याविरोधात यापूर्वी वाहन चोरीचा गुन्हा सांगवी पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे समजते&period; उपायुक्त संदीप आटोळे&comma; साहाय्यक आयुक्त मनीषा कदम&comma; सांगवी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली १२ तासांच्या आत गुन्ह्याचा छडा लावला आहे&period; या प्रकरणाचा तपास सांगवी पोलीस आणि गुन्हे शाखेकडून सुरू असून&comma; घटनाक्रम&comma; पुरावे आणि आरोपीची भूमिका याबाबत अधिक तपास केला जात आहे&period;<&sol;p>&NewLine;