Related Posts

ऑपरेटरचा कन्व्हेयर बेल्टमध्ये अडकून मृत्यू

<p><strong>&&num;8211&semi; वेकोलिच्या पाटणसावंगी खाणीतील घटना<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> ऑपरेटर काम करीत असताना ऑपरेटर कन्व्हेयर बेल्टमध्ये अडकला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला&period; ही घटना सावनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वेकोलिच्या पाटणसावंगी कोळसा खाणीत गुरुवारी&comma; ५ नोव्हेंबर सकाळी ११&period;३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली&period; ते बेल्टमध्ये अडकले कसे&quest; याबाबत कुणालाही माहिती नाही&period; या घटनेच्या कारणांचा व कामगारांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींचा शोध घेणे सुरु असल्याची माहिती वेकोलि व पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले&period; संभाव्य अपघात टाळण्यासाठी त्यावर योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>शेतीच्या ऐवजी मिळाली होती नोकरी<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>जगदीश सुरेश आसुटकर &lpar;३६&comma; रा&period; वेकोलि कॉलनी&comma; स‌द्भावना नगर&comma; पाटणसावंगी&comma; ता&period; सावनेर&rpar; असे मृत कामगाराचे नाव आहे&period; ते मूळचे चरूरखटी&comma; ता&period; वरोरा&rpar; येथील रहिवासी असून&comma; त्यांची तीन एकर शेती वेकोलिच्या कोळसा खाणीसाठी अधिग्रहित करण्यात आल्याने त्यांना वेकोलिने ऑपरेटरपदी नोकरी दिली होती&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>आर्थिक मदत व पत्नीला नोकरी<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>जगदीश आसुटकर यांच्या पश्चात पत्नी व अनुक्रमे आठ व सहा वर्षे वयाच्या दोन छोट्या मुली असा परिवार आहे&period; या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक संकट कोसळले आहे&period; यातून सावरण्यासाठी वेकोलि प्रशासनाने त्यांच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपयांची आर्थिक मदत आणि पत्नीला वेकोलित नोकरी देण्याची ग्वाही दिली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>कामगारांची सुरक्षा ऐरणीवर<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>या घटनेमुळे भूमिगत कोळसा खाणीत काम करणाऱ्या ऑपरेटर व कामगारांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे&period; या घटनेची कुठलीही माहिती खाण व्यवस्थापक अंकुश तिवारी&comma; सुरक्षा अधिकारी साईकुमार व कामगार नेते राहुल सिरिया यांना वेळीच देण्यात आली नव्हती&period; कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवकुमार यादव व जितेंद्र सिंग महल यांनी घटनास्थळी भेट दिली&period;<&sol;p>&NewLine;