नागपुर :- हर्ष पोद्दार, वरिष्ठ पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण जिल्हा व अनिल म्हस्के, अपर पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारूची निर्मिती, विक्री आणि दारूचे सेवन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कारवाई करून दारूबंदी कायद्यान्वये एकूण ०५ गुन्हे दाखल केले.
पोलीस स्टेशन बेला येथे आरोपी नामे लक्ष्मीकांत पांडुरंग बनकर, वय ४१ वर्षे, रा. सुभाष नगर भंडारा रोड नागपुर हं. मु. बेला ता. उमरेड जि. नागपुर याचेवर ०१ गुन्हा नोंद आहे. पोलीस स्टेशन देवलापार येथे आरोपी नामे रमेश टिलक भलावी, वय ६३ वर्ष, रा. खनोरा तह रामटेक याचेवर ०१ गुन्हा आहे. पोलीस स्टेशन काटोल येथे आरोपी नामे निखील रमेश इंगोले, वय ३० वर्ष, रा. सिंदी उमरी,, ता. नरखेड जि. नागपुर याचेवर ०१ गुन्हा नोंद आहे.. पोलीस स्टेशन खापा येथे आरोपी नामे नागेश्वर गजानन चौधरी, वय ३० वर्ष, रा. वाकोडी ता. सावनेर जि नागपूर याचेवर ०१ गुन्हा नोंद, पोलीस स्टेशन मौदा येथे आरोपी नामे राकेश खुशाल कोहाड वय ३० वर्षे, रा. गोवरी ता मौदा याचेवर ०१ गुन्हा नोंद.






