spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

विभागीय आयुक्त कार्यालयात इंदिरा गांधी जयंतीनिमित्त अभिवादन; राष्ट्रीय एकात्मतेची शपथ

नागपूर :- इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस अपर आयुक्त (सामान्य प्रशासन) प्रदीप कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपस्थित अधिकारी, तसेच कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात आली.

Popular Articles