अमरदिप बडगे, तिरोडा २९ :- शेतकरी भुमीहिन शेतमजूर हक्क यांत्रा बच्चू कडू 5 आगष्ट ला गोदिया जिल्हा दौरा निमित्ताने प्रहार कार्यकर्ते व दिव्यांग प्रहार क्रांती संघटना क्रार्यक्रम नियोजन बैठक मंथुरा हाँटेल मधे घेण्यात आली होती. बच्चु कडु च्या जिल्हा दौरा सर्व समावेश नियोजित क्रार्यक्रम ठरविण्यात आले. सर्व कार्यकर्ते यांना गावागावात, तालुक्यातील शेतकरी संघटना भेटी घेऊन प्रचार प्रसार प्रसिद्धी करण्याच्या सुचना देण्यात आले. सभेत महेन्द्रं भांडारकर प्रहार जिल्हा अध्यक्ष व आकाश मेश्राम प्रहार दिव्यांग क्रांती अध्यक्ष गोदिया याच्या अध्यक्ष खाली सभा घेण्यात आली सभेला महेंद्र नंदागवळी संचिव,शहनाज भाई दिनेश पटले दिव्यांग क्रांती संचिव,प्रदीप निशाने तालुका अध्यक्ष तिरोडा,वनिता भांडारकर प.स.सदस्य,मिथुन वासनिक सोशल माडीया तालुका प्रमुख,चंदु गायधने तालुका अध्यक्ष देवरी,सुप्रिया लांजेवार महिला तालुका संघटक,रितुताई चौरे,रवि फुलझले,तिलक पारधी, वामन हजारे, राजेंद्र सोनवणे, शुभंम सोनवणे,दिनेश जगणित,दयालसिग इळपाचि,खुमेन्द्रं कांवळे,सरोज कावळे,चंदु बडवाईक, पकज भोयर,सुधिर बावनथडे,दिगाबर कोरे,सुमित चव्हाण, महेंद्र भांडारकर,उरकुडा उके, विकास शेन्डे, उपस्थित होते.



