Related Posts

अवैधरित्या विनापरवाना मोहाफुल गावठी दारूची वाहतुक करणाऱ्या आरोपीविरूद्ध गुन्हा नोंद

<p><strong>कुही &colon;-<&sol;strong> बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की&comma; होंडा अॅक्टीवा या वाहनाने अवैधरीत्या मोहाफुल गावठी दारूची वाहतुक केली जात आहे&period; मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीसांनी मौजा कळमना शिवार नाकाबंदी केली असता होंडा अॅक्टीवा क्र&period; एम एच ४० बी&period;ए&period; ८२५२ ही मिळुन आली&period; वाहन थांबवुन वाहनाची पंचासमक्ष पाहणी केली असता त्यात मोहाफुल दारू मिळुन आली&period; आरोपी नामे रोशन अशोक खोब्रागडे&comma; वय ३८ वर्ष&comma; रा&period; चांपा वस्ती&comma; त&period; उमरेड हा अवैधरीत्या मोहाफुल दारूची वाहतुक करतांना मिळुन आला&period; पोलीसांनी पंचासमक्ष १&rpar; होंडा अॅक्टीवा क्र&period; एमएच ४० बी&period;ए&period; ८२५२ किंमती ५००००&sol;- रू&period; २&rpar; ८० लिटर मोहाफुल गावठी दारू प्रति लिटर ५०&sol;- प्रमाणे ४००० असा एकुण ४&comma;०००&sol;-रुपयांचा मुददेमाल जप्त केला आहे&period; दिनांक ०७&sol;१२&sol;२०२५ रोजी कुही पोलीसांना गुप्त नमुद आरोपी विरूध्द पोलीस स्टेशन कुही येथे कलम महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे&period;<&sol;p>&NewLine;