Home Latest News नागपूर बाजार पत्रिकेच्या ११ व्या वर्धापनदिनानिमित्त भव्य सन्मान सोहळा संपन्न

नागपूर बाजार पत्रिकेच्या ११ व्या वर्धापनदिनानिमित्त भव्य सन्मान सोहळा संपन्न

0

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> राष्ट्रीय वृत्तपत्र नागपूर बाजार पत्रिकाच्या यशस्वी ११ वर्षांच्या प्रवासानिमित्त भव्य सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले&period; मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली&period; त्यानंतर ११ व्या वर्धापनदिनानिमित्त केक कापून उत्सव साजरा करण्यात आला&period; विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंत व्यक्तींचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला&period; या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून समाजसेविका वृंदा ठाकरे&comma; शाहू गार्डन स्कूलचे अध्यक्ष उमेश शाहू&comma; विदर्भ की बातचे संपादक अतुल कोटेजा&comma; पावन ऑफ वनचे संपादक नीरज श्रीवास्तव&comma; जनक्रांती वार्ताचे संपादक जावेद पठाण तसेच भारतीय रिअल इस्टेटचे अध्यक्ष राजवीर सिंह यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते&period; कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन समाजसेवक प्रशांत भगत यांनी केले&period;<img class&equals;"alignnone wp-image-54124 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;07&sol;47980&lowbar;copy&lowbar;800x487&period;webp" alt&equals;"" width&equals;"799" height&equals;"487" &sol;><&sol;p>&NewLine;<p>यावेळी नारी शक्ती सन्मान&comma; ज्येष्ठ नागरिक सन्मान&comma; विद्यार्थी सन्मान&comma; नागपूर रत्न पुरस्कार तसेच बिझनेस रत्न पुरस्कार प्रदान करून विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;<p>सन्मानित व उपस्थित मान्यवरांमध्ये डॉ&period; हेमलता मिश्रा&comma; रेखा मिश्रा&comma; खुशी मिश्रा&comma; रश्मी मिश्रा&comma; लक्ष्मी वर्मा&comma; प्रतिभा&comma; मनीषा हटवार&comma; गुंजन जाडे&comma; समीक्षा परधी&comma; आशीष गजबिये&comma; अंजली रेड्डी&comma; क्षिप्रा चौहान&comma; अबीर चौहान&comma; निशिकांत वाघमारे&comma; मोनल पाल&comma; अकुल बुधोलिया&comma; चिन्मय&comma; देवश्री ढोले&comma; रविंद्र ढोले&comma; माधुरी ढोले&comma;  विनया मूर्ती&comma; शार्रिका गजबिये&comma; शुभांगी गजबिये&comma; राजीव कुमार&comma; रामदास कैथवास&comma; गणेश बिल्ला&comma; शुभा बिल्ला&comma; शरयू बिल्ला&comma; अंजू पांडे&comma; सारिका त्रिपाठी&comma; धनेश्वरी त्रिपाठी&comma; निष्ठा त्रिपाठी&comma; लेखिका रीमा चड्ढा&comma; अपूर्वा पाठक&comma; प्रताप काशीकर&comma; सुषमा शर्मा&comma; सुजाता दुबे&comma; दीप्ती तिवारी&comma; अजय&comma; शिवराज बैंगणे&comma; मीनाक्षी धुडाडे&comma; प्रज्ञा पाठक&comma; पूनम पाठक यांच्यासह मोठ्या संख्येने मान्यवर नागरिक उपस्थित होते&period; यावेळी संस्थापक अध्यक्षा ज्योती द्विवेदी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की&comma; &&num;8220&semi;नागपूर बाजार पत्रिकेचा ११ वर्षांचा प्रवास हा समाजाने दिलेल्या विश्वास&comma; सहकार्य आणि निष्पक्ष पत्रकारितेचा सन्मान आहे&period; समाजहित&comma; सत्यनिष्ठ पत्रकारिता आणि जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा आमचा संकल्प यापुढेही अधिक दृढ राहील&period;&&num;8221&semi; कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव यामुळे हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला&period; उपस्थितांनी नागपूर बाजार पत्रिकेच्या आगामी वाटचालीस शुभेच्छा देत संस्थेच्या सामाजिक व पत्रकारितेतील योगदानाचे कौतुक केले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version