नागपूर :- गांधीनगर शारदा महिला मंडळ आणि भाजपा महिला आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक 13,हिलटाॅप वार्ड गांधीनगर इथे महिलांसाठी श्रावणाचा खास कार्यक्रम मीच माझ्या रुपाची राणी ग, कार्यक्रम आयोजित करण्यात आले,या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे नागपुर महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्ष शिवाणी दाणी,नगरसेविका धरमपेठ झोन सभापती धनश्री देशपांडे ,माजी महापौर वसुंधरा मसुरकर, माजी नगरसेविका विनया फडणवीस, माजी नगरसेविका परिणीता फुके, नगरसेवका रुतिका मसराम, नगरसेवक योगेश पाचपोर, धरमपेठ मंडल अध्यक्ष भाजपा महिला आघाडी योगिता, झरारिया,उपस्थित होते.
या कार्यक्रमात महिलांसाठी अनेक स्पध्रेचे आयोजन करण्यात आले,सुप स्पर्धेत प्रथम क्रमांक संध्या रेवतकर, दिव्तिय क्रमांक वीणा वडेट्टीवार, तृतीय क्रमांक लतिका सुपनर प्रोत्साहनर्य पर बक्षिस मंजुषा तातावार, तर पाक कला स्पर्धेत प्रथम क्रमांक लतिका सुपनर, दिव्तिय क्रमांक मंजुषा तातावार, तृतीय क्रमांक मनिषा संतोषवार, उतेजर्नाथ बक्षिस, आर्या डिखोळे यांना समस्त पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले,खास श्रावणाची मीच माझ्या रुपाची राणी ग,पारितोषिक मनिषा संतोषवार हिला जाहिर करण्यात आले,या स्पर्धेचे परीक्षण नेहा लाखे आणि पायल जोशी यांनी केले कार्यक्रमाचा प्रास्ताविक मंडळाच्या अध्यक्ष गीता काळे यांनी तर संचालन मंजुषा तातावार यांनी केलं,मंडळाच्या समस्त पदाधिकारी पुष्पाताई शिवणकर, स्मिता केदार, वांसती साहु,सविता जोशी,सुनिता चौधरी, श्रावी, संतोषवार, अवणी केदार, अंजु भावे,उज्ज्यना, रेणु हिरणवार,वंदना ताई, सविता भोयर,अरुणा डवले, सह,उत्तम प्रतिसाद महिलांचा या कार्यक्रमात होता.



