spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन परिषदेतर्फे भ्रष्टाचार निर्मूलन मार्गदर्शन व स्नेहमिलन उत्साहात संपन्न

नागपूर :- भ्रष्टाचार मुक्त समाज निर्मिती, नागरिकांमध्ये कायदेशोर जागृति व प्रशासनातील पारदर्शिता वाढ़विन्याच्या उद्देशाने भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन परिषदेच्या वतीने भ्रष्टाचार निर्मूलन मार्गदर्शन व स्नेहमिलन कार्यक्रम यशस्वीरित्या मोठ्या उत्साहात पार पड़ला. या कार्यक्रमात भ्रष्टाचार विरोधार्थ जनजागृती अभियानचे स्टीकर चे विमोचन करुण, भ्रष्टाचाराशी संबंधित, कायदे, तकरार नोंदविण्याची प्रक्रिया, नागरिकांचे हक्क, कर्तव्ये तसेच भ्रष्टाचार विरोधात लढा कसा उभा करावा याबाबत सवीस्तर मार्गदर्शन करण्यात आले. परिषदेच्या पदाधिकार्यांनी भ्रष्टाचार निर्मूलनासाठी सामाजतिल प्रत्येक घटकाने सजग व निर्भीड़पणे पूढ़े येण्याचे आवाहन केले. यावेळी बोलतांना परिषदेंच्या वरिष्ठ पदाधिकारी यानी सांगीतले की,”भ्रष्टाचार हा समाजाचा कणा मोडणारा प्रकार असुन, त्याचे निर्मूलन करण्यासाठी जनजागृती व संघटीत प्रयत्न आवश्यक आहेत.” स्नेहमिलन कार्यक्रमाच्या माध्यमातुन परीषदेचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्त्ते व नागरिक यांच्यात आपुलकिचा संवाद साधत सहकार्य अधिक दृढ़ करण्यात आले. या कार्यक्रमाचा समारोप भ्रष्टाचार मुक्त भारतचा संकल्प घेऊन करण्यात आला.

परिषदचे संस्थापक अध्यक्ष राजेश रंगारी, कार्याध्यक्ष अरविन्द ढेंगरे, कान्हेरे फाउंडेशनचे श्याम चौधरी, पत्रकार संगठनेचे चंद्रकांत भोयर, सुरेश गेडाम, पुरोहित कांबले, प्रज्ञाशीला घाटे, युवराज सोमकूवर, अनिकेत रंगारी, राधेश्याम राजपूत, प्रकाश हुमने, मनोज जेरेल, बंदूकों मड़के, कमलेश मेश्राम, महेश बरके, सुशांत मून, विनोद शेंडे, अब्दुल कादिर, संजय पाटिल, भीमराव सहारे, बालू राघौरते, बालाजी राव, विनोद शेंडे, गजानन चकोले, मच्छिंद्र आंवले, इरफान खान, चांदु मते, धनराज बांबोले, प्रवीण फूलमाली, नामदेव शंभरकर, प्रभुदास त्यायवाडे, नरेश लोखंडे, किशोर चिवंदे, संदीप शोभने, राजू मून, रूपालि पाटिल, सरिता आर्मों, गमन राहंगडाले, माया बिसेन, अहिल्या बलवीर, सुशील फूलमाली, सुन्दर चचेरे, कल्पना बाराहाते, दिलीप दखने, चंद्रकला चौधरी, विलास वैतागे, अमित भोवरे तसेच कार्यक्रमाचे सदस्य, विविध सामाजिक संघटनाचे प्रतिनिधि, व मोठ्या संख्याने जागरूक नागरिक उपस्थित होते.

Popular Articles