spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

एमटीडीसी हॉल परिसरातून ₹78 हजारांचे आरमर व कॉपर केबल चोरीला

कामठी :- नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एमटीडीसी हॉलच्या इलेक्ट्रिक डी पी पासून ते हल्दीराम फूड कोर्ट पर्यंत टाकलेला 300 मीटर जुने अल्युमिनियम आरमर,55 मीटर केबल किमती 33 हजार रुपये व 45 मीटर कॉपर केबल किमती 45 हजार रुपये असा एकूण 78 हजार रुपये किमतीच्या साहित्याची अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी फिर्यादी सुनिल वानखेडे ने पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून नवीन कामठी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

 

Popular Articles