Wednesday, March 11, 2026
spot_imgspot_img
spot_img

बहुजन रिपब्लिकन एकता मंच तर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

कामठी :- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृति दिना निमित्त दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्र येथे बहुजन रिपब्लिकन एकता मंच तर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी बहुजन रिपब्लिकन एकता मंच चे विदर्भ महासचिव अजय कदम, नगरसेवक आकाश भोकरे, नगरसेवक नियाज कुरेशी, बरिएमं नेते उदास बंसोड, अंकुश बांबोर्ड, महेश सोमकुवर, शहर अध्यक्ष दिपंकर गणविर, सागर भावे, अनुभव पाटिल, विलास बंसोड, सोएब खान, सुभाष सोमकुवर, चंदु लांजेवार, दिपक सिरीया, पप्पु चिमणकर, सुरज गडपाल, प्रविण राऊत, अशपाक कुरेशी, राजु भागवत, रेखा भावे, सावला सिंगाडे, संगीता अग्रवाल व प्रशिक्षण केंद्राचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com