Home Latest News कचऱ्याच्या योग्य वर्गीकरणासह वाहन चालविताना सतर्कता बाळगा

कचऱ्याच्या योग्य वर्गीकरणासह वाहन चालविताना सतर्कता बाळगा

0

<p><strong>&&num;8211&semi; कचरा संकलक व वाहनचालकांसाठी मनपाची कार्यशाळा<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> नागपूर शहराला स्वच्छ ठेवण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या कचरा संकलित करणाऱ्या वाहनचालक व कर्मचाऱ्यानी घराघरातून कचरा संकलित करताना कचऱ्याचे योग्य वर्गीकरण होईल याची दक्षता घेत&comma; वाहन चालविताना वाहतून नियमांचे पालन होईल याची काळजी घ्यावी&period; वाहन चालकांची क्षणाची घाई&comma; अपघाताला आमंत्रण देणारे ठरू शकते किंवा जिवावरही बेतू शकते&comma; असा मोलाचा संदेश नागपूर महानगरपालिकेने गुरुवारी &lpar;ता&period; २५&rpar; आयोजित केलेल्या कचरा संकलित करणाऱ्या वाहनचालक व कर्मचाऱ्याच्या क्षमता बांधणी कार्यशाळेत देण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;<p>नागपूर महानगरपालिकेने स्वच्छता ही सेवा २०२५ या अभियानाअंतर्गत नागपूर शहरातील कचरा संकलित करणाऱ्या वाहनचालक व कर्मचाऱ्याच्या क्षमता वाढविण्यासाठी कार्यशाळा आयोजित केली होती&period; या कार्यशाळेचे उद्घाटन दीप प्रज्वलित करून महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांच्या झाले&period; यावेळी व्यासपीठावर उपायुक्त  राजेश भगत&comma; मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ&period; गजेंद्र महल्ले&comma; जनसंपर्क अधिकारी  मनीष सोनी&comma; प्रशिक्षक रविंद्र परांजपे&comma; उपस्थित होते&period; <img class&equals;"alignnone wp-image-13997 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;09&sol;WhatsAppImage2025-09-25at5&period;43&period;20PM&lowbar;copy&lowbar;800x533&period;jpg" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"533" &sol;><&sol;p>&NewLine;<p>या कार्यशाळेचे उद्घाटन करताना अतिरिक्त आयुक्त  वसुमना पंत यांनी शहराला पर्यावरणपूरक राखण्यात कचरा संकलकांची मोठी भूमिका असल्याचे सांगितले&period; लोकांच्या सवयींकडे लक्ष न देताना घनकचरा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आपले काम प्रामाणिकपणे करावे&comma; असा सल्ला त्यांनी यावेळी दिला&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी बोलताना उपायुक्त राजेश भगत यांनी जीवनात वाहतुकीचे नियमांचे पालन करण्याच्या आवश्यकतेवर भर दिला&period; केवळ एका क्षणाची चूक आपल्याला आयुष्यातून उठवू शकते&period; या चुकीचे परिणाम संबंधित व्यक्तीला किंवा त्यांच्या कुटुंबियांना आयुष्यभर भोगावे लागतात&period; यामुळे वाहने चालविताना काळजी घ्यावी व नियमांचे पालन करावे&comma; असे आवाहन त्यांनी केले&period; यावेळी एजी एन्व्हायरो समीर टोणपे यांनी उपायुक्त  राजेश भगत यांचे स्वागत केले&period; तर बीव्हीजीचे  गणवीर यांनी मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ&period; गजेंद्र महल्ले यांचे स्वागत केले&period;<&sol;p>&NewLine;<p>शहर स्वच्छ व पर्यावरणपूरक राखण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागात काम करणाऱ्या वाहन चालक व इतर कर्मचाऱ्यांची मोठी भूमिका असते&period; त्यांच्या क्षमतांमध्ये वाढ करण्यासाठी वाहतूक व कचरा संकलन या विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले&period; वाहतुकीच्या संदर्भात रविंद्र परांजपे यांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याच्या संदर्भात विविध सूचना केल्या&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी कचरा संकलन करताना घ्यावयाच्या सूचनांच्या संदर्भात ह्युमन मॅट्रिक सेक्युराईटचे महेंद्र चिल्हाटे यांनी संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून कचऱ्याचे योग्य वर्गीकरणाबद्दल कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले&period; उपायुक्त राजेश भगत यांनी तुळशीचे रोपटे देऊन अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांचे स्वागत केले&period; यावेळी प्रशिक्षक रविंद्र परांजपे व महेंद्र चिल्हाटे यांचा शाल&comma; व महानगरपालिकेचा मानाचा दुपट्टा देऊन उपायुक्त राजेश भगत यांनी सत्कार केला&period; कार्यक्रमाचे संचालन दमयंती चातुरकर यांनी केले&period; मुख्य कार्यक्रमापूर्वी कचरा वर्गीकरणाबद्दल पथनाट्य सादर करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version