Home Latest News वंदे मातरम’ला 150 वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपातर्फे राज्यात 15 ठिकाणी कार्यक्रम

वंदे मातरम’ला 150 वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपातर्फे राज्यात 15 ठिकाणी कार्यक्रम

0

<p><strong>&&num;8211&semi; भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची माहिती<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई &colon;- <&sol;strong> &OpenCurlyQuote;वंदे मातरम’या राष्ट्रगानाला 150 वर्षे पूर्ण होत असल्यानिमिताने भारतीय जनता पार्टीतर्फे शुक्रवार 7 नोव्हेंबर रोजी देशभर 150 ठिकाणी विविध कार्यक्रम होणार आहेत&period; राज्यात 15 ठिकाणी या निमित्त होणाऱ्या कार्यक्रमांत केंद्रीय रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी&comma; केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह राज्यातील अनेक मंत्री सहभागी होणार आहेत&comma; अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी गुरुवारी दिली&period; भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते&period; प्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे&comma; मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये&comma; माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी यावेळी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी चव्हाण यांनी वंदे मातरम गीताचा इतिहास कथन केला&period; स्वातंत्र्य संग्रामात वंदे मातरमने सर्वसामान्य भारतीयांना इंग्रजांविरुद्ध लढण्यास दिलेली प्रेरणा लक्षात घेऊन या गीताची सार्ध शताब्दी साजरी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे&period; नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात संपूर्ण वंदे मातरम गायले जाणार आहे&comma; असे चव्हाण यांनी सांगितले&period;<img class&equals;"alignnone wp-image-19620 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;11&sol;shinde&period;jpg" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"533" &sol;><&sol;p>&NewLine;<p>राज्यात भाजपातर्फे होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती चव्हाण यांनी दिली&period; नागपूर येथे होणाऱ्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी&comma; अकोला येथील कार्यक्रमाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे&comma; ठाणे येथील कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण&comma; रायगड येथील कार्यक्रमाला वन मंत्री गणेश नाईक&comma; पुणे येथील कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ&comma; उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील&comma; सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार&comma; अहिल्यानगर येथील कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील&comma; सातारा येथील कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले&comma; जळगाव येथील कार्यक्रमाला आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन&comma; धुळे येथील कार्यक्रमाला पणन मंत्री जयकुमार रावल&comma; छत्रपती संभाजीनगर येथील कार्यक्रमाला पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे&comma; बहुजन मागास कल्याण मंत्री अतुल सावे&comma; कुलाबा &lpar; मुंबई &rpar; येथील कार्यक्रमाला कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा&comma; मानखुर्द येथील कार्यक्रमाला भाजपा प्रदेश कोषाध्यक्ष आ&period; मिहीर कोटेचा&comma; अंधेरी येथील कार्यक्रमाला मुंबई अध्यक्ष आ&period; अमित साटम&comma; मालाड येथील कार्यक्रमाला आ&period; योगेश सागर&comma; सायन येथील कार्यक्रमाला आ&period; प्रसाद लाड उपस्थित राहणार आहेत&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version