Latest News रामगिरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शहिदांना अभिवादन By Insider News Today - March 24, 2026 0 57 FacebookXPinterestWhatsApp नागपूर :- शहीद दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामगिरी या शासकीय निवासस्थानी शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनकेले.