Home Latest News शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

0

<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> राज्यात एक लाखांहून अधिक शाळांमधून दोन कोटींपेक्षा अधिक विद्यार्थी शालेय शिक्षण घेतात&period; या विद्यार्थ्यांना राष्ट्र प्रथम या संकल्पनेवर आधारित गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षण दिले जाते&period; शासनाच्या माध्यमातून शाळांमध्ये विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात&period; याचबरोबर विविध उद्योग सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या &lpar;सीएसआर&rpar; माध्यमातून देखील सहकार्य करतात&period; यामध्ये सुसूत्रता आणून शाळा आणि विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार हा निधी वापरला जावा&comma; असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले&period;<&sol;p>&NewLine;<p>आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून अनेक उद्योग सीएसआर निधीच्या माध्यमातून शाळा आणि विद्यार्थ्यांना सहकार्य करतात&period; यामध्ये सुसूत्रता येण्याच्या उद्देशाने विविध उद्योगांच्या सीएसआर प्रमुखांशी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत संवाद साधला&period; शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल&comma; महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव&comma; उपमुख्यमंत्री &lpar;वित्त व नियोजन&rpar; यांचे सहसचिव डॉ&period; संतोष भोसले&comma; शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांच्यासह विविध उद्योगांचे सीएसआर प्रमुख यावेळी उपस्थित होते&period;<img class&equals;"alignnone wp-image-17204 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;10&sol;मा&period;शालेयशिक्षणमंत्रीदादाजीभुसेयांचीबैठक1&lowbar;copy&lowbar;800x534&period;jpg" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"534" &sol;><&sol;p>&NewLine;<p>राज्य शासन विद्यार्थी केंद्रबिंदू मानून विविध योजना आणि उपक्रम राबवित आहे&period; शाळांमध्ये शिक्षकांबरोबरच&comma; पिण्याचे शुद्ध पाणी&comma; स्वच्छ स्वच्छतागृहे&comma; चांगल्या इमारती&comma; प्रयोगशाळा आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात&period; यांसह विद्यार्थ्यांच्या आणि शाळांच्या गरजा लक्षात घेऊन विद्यांजली पोर्टलवर अधिक माहिती उपलब्ध करून दिली जाते&period; विद्यार्थ्यांना अधिक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीने उद्योगांनी या गरजांचा विचार करून आपले योगदान द्यावे&comma; असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले&period;<&sol;p>&NewLine;<p>प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांनी यावेळी उद्योगांच्या सहकार्याने राज्यात सीएसआरचा निधी उपलब्ध होत असल्याचे सांगितले&period; &OpenCurlyQuote;यूडायस’च्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या &OpenCurlyQuote;विद्यांजली’ पोर्टलवर राज्यातील सर्व शाळा आणि विद्यार्थ्यांशी संबंधित माहिती उपलब्ध असून शाळांच्या गरजा लक्षात घेऊन हा निधी योग्य ठिकाणी खर्च व्हावा&comma; अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली&period; &OpenCurlyQuote;विद्यांजली’ पोर्टलवर शाळांच्या मागणीची नोंदणी होत असून त्या माहितीचा सीएसआरच्या योग्य नियोजनासाठी उपयोग होईल&comma; असे त्यांनी सांगितले&period; राज्य शासनाने &&num;8216&semi;दत्तक शाळा योजना&&num;8217&semi; जाहीर केली असून उद्योगांनी या माध्यमातून शाळा दत्तक घेतल्यास शाळांच्या नावासोबत उद्योगाचे नाव जोडले जाईल&comma; याबाबतही त्यांनी माहिती दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>शालेय शिक्षण विभागाच्या वतीने सादरीकरणाद्वारे राज्यातील शालेय शिक्षणाची सद्यस्थिती&comma; सीएसआरमधून सुरू असलेले उपक्रम&comma; कोणत्या उपक्रमांमध्ये सहकार्याची आवश्यकता आहे आदींबाबत माहिती देण्यात आली&period; त्याचप्रमाणे सीएसआर प्रमुखांनी ते कोणत्या क्षेत्रात काम करू इच्छितात&comma; याबाबत माहिती दिली&period; सीएसआर प्रमुखांना एका व्यासपीठावर आणून निधीच्या योग्य वापरासाठी विचारांची देवाणघेवाण होत असल्याबद्दल सर्वच सीएसआर प्रमुखांनी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि शासनाचे आभार मानले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version