Home Latest News स्वाधार योजनेसाठी अर्ज भरण्याची ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

स्वाधार योजनेसाठी अर्ज भरण्याची ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

0

<p><strong>यवतमाळ &colon;-<&sol;strong> शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून भारतरत्न डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अर्ज ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आली आहे&period; या योजनेअंतर्गत वर्ग ११ वी&comma; १२ वी तसेच १२ वी नंतरच्या अव्यावसायिक व व्यावसायिक अभ्यासक्रमात सन २०२५-२६ मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून लाभ घेता येणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>सदर अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी http&colon;&sol;&sol;hmas&period;mahait&period;org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे&period; अर्ज भरण्याची अंतिम तारीख दि&period; ३० नोव्हेंबर अशी निश्चित करण्यात आली आहे&period;ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज भरलेले नाहीत&comma; त्यांनी नवीन तसेच नुतनीकरण अशा दोन्ही प्रकारचे अर्ज ऑनलाईन भरून सर्व आवश्यक कागदपत्रांसह दि&period; ३० नोव्हेंबर पर्यंत संबंधित कार्यालयात सादर करावेत&period;<&sol;p>&NewLine;<p>विहित कालावधीत अर्ज सादर न केल्यास व सदर योजनेपासून विद्यार्थी वंचित राहिल्यास संबंधित लाभार्थ्यांची जबाबदारी राहील&comma; याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी&comma; असे आवाहन मंगला मुन&comma; सहाय्यक आयुक्त&comma; समाज कल्याण&comma; यवतमाळ यांनी केले आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version