Home Latest News धक्कादायक ! दवाखान्यातील वेस्टची होतेय नियमबाह्य विल्हेवाट

धक्कादायक ! दवाखान्यातील वेस्टची होतेय नियमबाह्य विल्हेवाट

0

<p><strong>स्थानिक नागरिकांसह शाळकरी विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>मेडिकल वेस्ट कचऱ्याची कोणतीही रासायनिक प्रक्रिया किंवा निर्जंतुकीकरण न करता दवाखान्याचाच परिसरात टाकतात<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>सचिन चौरसिया&comma; रामटेक १० &colon;-<&sol;strong> नगरधन येथील दवाखान्यातील वेस्टसंदर्भातील शासन नियमबाह्य उल्लंघन सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे&period; दवाखान्यातील मोठ्या प्रमाणावर मेडिकल वेस्ट दवाखान्याचा परिसरात टाकण्यात येत असून तो तिथेच जाळण्यात येतो&period; तालुक्यातील नगरधन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक समस्या असल्याने व कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार धोरणामुळे परिसरातील नागरीकांचे व शाळकरी विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे&period; तालुक्यातील नगरधन येथील प्राथमिक &&num;8220&semi;आरोग्य केंद्र हे तालुक्यातील मोठे केंद्र आहे&period; या आरोग्यकेंद्रात सहा खाटांची सोय आहे या केंद्रांतर्गत नगरधन&comma; काचुरवाही&comma; चिचाळा&comma; डोंगरी अशी चार उपकेंद्र असुन&comma; त्याअंतर्गत २६ गावे जोडली गेली आहेत&period; नगरधनचा प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या परिसरात अस्वच्छता असुन येथे जिकडे तिकडे कचरा&comma; घाण व खड्यात पाणी साचलेले असुन दवाखान्यातुन निघणारा मेडिकल वेस्ट कचरा कोणतीही रासायनिक किंवा निर्जंतुकीकरण न करता दवाखान्याच्या परिसरातच टाकुन तो मेडिकल वेस्ट कचरा तेथेच जाळल्या जातो&period; हा मेडिकल वेस्ट कचऱ्याचा व्यवस्थापनाकरिता डीप बेरीयल पिट  à¤¬à¤¨à¤µà¤¿à¤²à¥‡à¤²à¥‡ आहे परंतु दवाखान्यातून निघणारा मेडिकल वेस्ट दवाखान्याचा परिसरातच इतरत्र टाकुन जाळतात शिवाय जाळल्याने पर्यावरणास सुद्धा धोकादायक आहे&period; परंतु येथील कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार धोरणामुळे परिसरातील नागरिकांचे व लागूनच असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे&period; डॉ&period; वेळेवर उपलब्ध नसल्याने नगरधनच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार रामभरोसे सुरू आहे&period; याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे&period; त्यामुळे संबंधित आरोग्य विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन योग्य ती चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतर्फे केली जात आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>रुग्णालादिल्या जाणाऱ्या सुविधा<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>बाह्य रुग्ण व आंतर रुग्ण तपासणी व उपचार&comma; २४ तास प्रसूती सेवा&comma; प्रसूतीपूर्व व प्रसुती पश्चात सेवा&comma; लसीकरण सेवा&comma; कुटुंब नियोजन साधने व शस्त्रक्रिया&comma; लैंगिक आजाराचे प्रबंधन व उपचार&comma; प्रयोगशाळा तपासणी&comma; हिवताप रुग्ण&comma; हत्तीरोग&comma; कुष्ठरोग&comma; क्षयरोग&comma; सीकलसेल&comma; निदान व उपचार&comma; नेत्र रुग्ण तपासणी व उपचार&comma; २४ तास गंभीर व आकस्मिक रुग्णसेवा अशा विविध सेवा à¤¦à¤¿à¤²à¥à¤¯à¤¾ à¤œà¤¾à¤¤à¤¾à¤¤<&sol;p>&NewLine;

Exit mobile version