spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

खात येथील भजन मंडळास भजन साहित्याचे वाटप

किशोर साहू, मौदा :- महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून आज खात येथील संतोषी भजन मंडळास भजन साहित्याचे वाटप करण्यात आले. धार्मिक व सांस्कृतिक परंपरा जपणाऱ्या भजन मंडळांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य मुकेश अग्रवाल, माझी जि. प. सदस्या राधा मुकेश अग्रवाल, राजू लोहबरे, देवराम गाडेरिया, वंदना बोलकर, रत्नमाला किरपान, प्रभा मांढरे, पंचकुला लोहबरे,कला समरीत, प्रमिला तांबूरकर, नंदा गाडेरिया तसेच सत्यभामा ठोंबरे उपस्थित होत्या.

समाजातील धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांना सदैव पाठबळ देत राहू अशी भावना याप्रसंगी मुकेश अग्रवाल यांनी व्यक्त केली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.