Related Posts

एका दिव्य माणुसकीच्या उपक्रमातून मकरधोपडा गावाची दिवाळी होणार गोड!

<p><strong>&&num;8211&semi; आदिवासी कुटुंबांना शुक्रवारी साडी-चोळी&comma; कपडे&comma; मिठाईसह जीवनावश्यक साहित्याचे वाटप<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>पारशिवनी &colon;- <&sol;strong>दिवाळी हा आनंद&comma; उत्साह आणि मांगल्याचा सण&period; मात्र समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि दुर्गम भागातील अनेक कुटुंबांना आर्थिक परिस्थितीमुळे दिवाळीचा आनंद मनमोकळेपणाने साजरा करता येत नाही&period; अशा वंचित कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या एका सामाजिक उपक्रमामुळे यंदा पारशिवनी तालुक्यातील मकरधोपडा या आदिवासी बहुल दुर्गम गावाची दिवाळी शुक्रवारी गोड होणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>या सामाजिक उपक्रमासाठी मकरधोकडा गावाची निवड करण्यात आली असून&comma; गावातील सुमारे ५० कुटुंबांना दिवाळीनिमित्त विविध साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे&period; यामध्ये महिलांसाठी साडी-चोळी&comma; लहान मुलांसाठी कपडे&comma; पुरुषांसाठी पँट-शर्ट धोतर पातळ ताठ वाटी तसेच मिठाई व इतर जीवनावश्यक साहित्याचा समावेश आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>मागील १४ वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षी एका दुर्गम गावाची निवड करून तेथील गरजू कुटुंबांसोबत दिवाळी साजरी करण्याचा हा उपक्रम राबविला जात आहे&period; केवळ साहित्याचे वाटप करणे एवढाच या उपक्रमाचा उद्देश नसून&comma; समाजातील वंचित घटकांनाही सणाचा आनंद घेता यावा आणि त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण व्हावेत&comma; हा त्यामागील मुख्य हेतू आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>या उपक्रमात तहसील प्रशासन&comma; पंचायत समिती&comma; वन विभाग &comma;पोलीस स्टेशन&period; नगरपंचायत तसेच विविध सामाजिक क्षेत्रांतील मान्यवर आणि कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>या उपक्रमाच्या आयोजनात सेवानिवृत्त गटविकास अधिकारी प्रदीप बमनोटे &comma; तहसीलदार सुरेश वाघचौरे ठाणेदार किशोर शेरके वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल शिंदे&comma; मुख्याधिकारी नितीन लुंगे गटविकास अधिकारी सुभाष जाधव&period; वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण लेले &period;भारत नंदनवार मुख्याधिकारी&period;निमंत्रित अधिकारी&comma; सामाजिक कार्यकर्ते राजेश गोमकाळे डॉ इरफान अहमद&period; डॉ आशिर्वाद नागपूरकर &period; सामाजिक कार्यकर्ते मंगेश खापेकर&period;<&sol;p>&NewLine;<p>डॉ प्रमोद भड&period; राहुल मेंघर&period;रंजीत गजभिये &period;यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे सहकार्य लाभत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>माणुसकीचा दिवा प्रत्येकाच्या आयुष्यात प्रकाश पसरवू शकतो&comma; याचेच दर्शन या उपक्रमातून घडत आहे&period; गरजू आदिवासी कुटुंबांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारा हा उपक्रम खऱ्या अर्थाने सामाजिक एकात्मता आणि माणुसकीचा संदेश देणारा ठरत आहे&period;<&sol;p>&NewLine;